Headlines
Home » क्रीडा » Page 14

विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या दिवशी “जैस्वाल” द्विशतक झळकवण्यात “यशस्वी”

विशाखापट्टणम दि. ३ ( प्रतिनिधी ) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३६/६ वरुन आपला डाव सुरु केला . त्यात आज सकाळी ६० धावांची भर घालून भारताचा पहीला डाव सर्वबाद ३९६ धावांवर आटोपला .आजच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी जैस्वालचे द्विशक भारताच्या या धड़ाकेबाज युवा फलंदाजाने कालच्या नाबाद १७९ वरुन आज…

Read More

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालचे दमदार शतक ; नाबाद १७९ धावा फटकावल्या

विशाखापट्टणम दि .२ ( प्रतिनिधी ) – इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज दि .२ रोजी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९* धावांच्या जोरावर ६ गड़ी बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली . जैस्वाल ने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. शुक्रवारी विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने…

Read More

६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व तांत्रिक अधिकारी पदी निवड 

जळगाव दि.२ ( प्रतिनिधी )- ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर) सहप्रशिक्षक व धनदाई माता महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनिषा हटकर व मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल…

Read More

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिचा सन्मान करताना (डावीकडून) अरूण केदार, यतिन ठाकूर, संदिप दिवे, केतन चिखले व मान्यवर जळगाव दि.०२ ( प्रतिनिधी )- मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन ठरली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे दुर्गेश्वरी…

Read More

अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम मजूरांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. जळगाव,दि.२ ( प्रतिनिधी) – अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,…

Read More

जळगाव जिल्हा महसूल विभाग कार्यालयाच्या अथेलेटिक्स स्पर्धा संपन्न

जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी )- जिल्हा महसूल विभागाच्या अथेलेटिक्स स्पर्धा आज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, रिले, जलद चालणे , गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, उंचउडी या क्रीडा प्रकारचा समावेश होता स्पर्धा पुरुष व महिला वयोगटात घेण्यात आली यातील विजयी स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात…

Read More

“आमदार चषक” राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरचे वर्चस्व.

मा. ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे भव्य राज्यस्तरीय तायक्वोंदो आमदार चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन पुणे ( प्रतिनिधि ) : दि. २३ उच्य व तांत्रिक शिक्षण मंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे महाळुगे, बालेवाडी क्रीडा नगरी मध्ये भव्य आमदार चषक राज्यस्तरीय सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्य स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर व मुंबई…

Read More

जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी .

जळगाव ( प्रतिनिधि ) दि .२३ एमसीए इन्व्हिटेशन क्रिकेट लीग स्पर्धेत काल जळगाव संघाने सर्वात ३४६ धावा केल्या हे लक्ष्य घेऊन उतरलेला वाय एम सी ए चा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ १८९ धावात गारद झाला. त्यांच्यातील पृथ्वीराज याने नाबाद १०१ धावांची खेळी केली. जळगाव संघातर्फे धवल हेमनानी याने ४७/४, कर्णधार जगदीश झोपे याने ३९/३…

Read More

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सीनियर लीग स्पर्धेत जळगाव संघ सर्वबाद ३४६ धावा; सौरभ सिंगचे दमदार शतक

जळगाव दि.२२ ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ऐलिट गृपमधील एमसीए सीनियर लीग इन्व्हिटेशन क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून २४ संघ सहभागी झालेत. आज पुणे येथे जळगाव जिल्हा विरुद्ध वाय एम सी ए या क्लब दरम्यान पहिला सामना खेळला गेला. जळगाव जिल्हा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जगदीश झोपे याचा हा निर्णय…

Read More

तिसऱ्या T-20 त भारताचा दमदार विजय. रोहितची (हिटमॅन) वादळी खेळी, ठोकले विक्रमी ५ वे शतक.

बेंगलुरु : वास्तव पोस्ट , दि.१७ (प्रतिनिधि) काल बेंगलुरु येथे भारत आणि अफगानिस्तान यांच्यात तीसरा टी-20 सामना खेळला गेला हा सामना अतिशय रोमहर्षक झाला . भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी पत्करुन २० षटकात २१२/४ धावा केल्या . डावाच्या सुरवातीला २२ धावात ४ गड़ी झटपट बाद झाल्याने भारतीय गोटात थोड़े चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते ….

Read More

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य

(छायाचित्रात ) विजयी व उपविजयी संघासोबत जैन इरिगेशनचे अभंग जैन, युसूफ मकरा, सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व मान्यवर आंतरशालेय १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा जळगाव दि. १७ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीतर्फे प्रायोजीत आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस ॲकडमीतर्फे आयोजित २१ वी जैन चॅलेंज चषक १६ वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय…

Read More

सोनल हटकरची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड

जळगाव वास्तव पोस्ट (प्रतिनिधी)दि.१४शहरातील के सी ई चे मुळजी जेठा महाविद्यालय जळगावची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल वाल्मीक हटकर हीची आय टी एम विद्यापीठ, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सोनल हटकर ही बास्केटबॉलची…

Read More

खान्देश वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

जळगाव दि.११ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे वरिष्ठ आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हास्तरी संघ निवड प्रक्रिया आहे. आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी वरिष्ठ संघासाठी जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या मैदानावर निवड चाचणी होणार आहे. सर्व क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. १४ जानेवारी २४ ला सकाळी ९ वाजता जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लिश स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या…

Read More

वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

जळगाव दि.११ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे वरिष्ठ आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हास्तरी संघ निवड प्रक्रिया आहे. आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी वरिष्ठ संघासाठी जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या मैदानावर निवड चाचणी होणार आहे. सर्व क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. १४ जानेवारी २४ ला सकाळी ९ वाजता जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लिश स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या…

Read More

सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस…

मुलांमध्ये तब्बल पाच जण संयुक्तपणे तर मुलींमध्ये उत्तर प्रदेशची फीडे मास्टर शुभी गुप्ता आघाडीवर… जळगाव, दि. 1 प्रतिनिधी – अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेली सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा काल दि.1 जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आठवी फेरी खेळवण्यात आली. स्पर्धा आता आपल्या मावळतीकडे वळत आहे, त्यामुळे स्पर्धेतील चुरस ही वाढताना दिसत आहे.आतापर्यंत मुलांमध्ये ५ खेळाडू…

Read More
error: Content is protected !!