पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यूएईच्या अबूधाबी येथे भव्य मंदिराचं उद्घाटन
नवी दिल्ली, दि. १४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– भारतात नुकत्याच अयोद्धया येथे राममंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडल्या नंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूएईच्या अबूधाबी येथे भव्य मंदिराचं उद्घाटन केलं. अबुधाबी-दुबई महामार्गावरील अबु मुरेखा भागात UAE सरकारने दिलेल्या २७ एकर जागेवर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. तापमान मोजण्यासाठी आणि भूकंपाच्या हालचालींवर…
