Headlines

दिपक जाधव

राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

वृक्ष लागवडप्रसंगी नितीन सोनजे, रोहिणी थोरात, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, डॉ. अनिल ढाके, डॉ. बि.के, राजेंद्र राणे, जी. आर. पाटील, राजेश आगीवाल, मदन लाठी व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शिरसोली या पाचोरा महामार्गाच्या दूतर्फा वृक्षारोपण करण्यात…

Read More

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा चे शाश्वत व श्रावणी प्रथम

विभागीय पातळीवर निवड झालेल्या दहा खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून संजय पाटील, रवींद्र धर्माधिकारी, राजेंद्र आल्हाद, अरविंद देशपांडे, फारुक शेख, मीनल थोरात, नथू सोमवंशी व प्रवीण ठाकरे…आदी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची श्रावणी संतोष अलाहित गुरुकुल इंग्लिश स्कूल प्रथम मुलांमध्ये पाचोर्‍याच शाश्वत राहुल संघवी यांनी…

Read More

इनरव्हील क्लब जळगाव व रोटरी रॉयल्सतर्फे ‘महिला सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट) : घरात पाल्यांशी बोलताना मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. महिलांप्रमाणे मुलांमध्येही संवेदनशील मन निर्माण करता आले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या जडणघडणीसाठी पालकांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. घरातून मुलांना महिलांविषयी आदरपूर्वक वागण्याची शिकवण मिळाली तर समाजामध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यासाठी पालकांचीही जबाबदारी महत्त्वपूर्ण असून मुलांशी वार्तालाप वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.’ असा सूर महिला…

Read More

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव : नितीन गडकरींचे नागरिकांच्या शिष्टमंडळास आश्वासन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातील व वळण महामार्गांशी संबंधित मागण्यांचे निवेदन देतांना शिष्टमंडळाचे अध्यक्ष अतुल जैन सोबत (डावीकडून) दिलीप तिवारी, प्रेम कोगटा, अनिष शहा, गडकरी, जैन, सुशिल नवाल, दिपीक चौधरी, भरत अमळकर नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील बांभोरी ते…

Read More

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड चाचणीत जयेश सपकाळे व इशा राठोड प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १९ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन १ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले. यातून पहिल्या चार मुली व चार मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. कोल्हापूर येथे दि.५ ते ७ सप्टेंबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण

जळगाव ( वास्तव पोस्ट्स ) : येथील रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे कार्यकारणी सदस्यांसह विद्यार्थ्यांची इंटरॅक्ट क्लब यासाठी निवड करण्यात आली कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष रो.छाया पाटील सेक्रेटरी रो. किरण सिंग माजी अध्यक्ष रो. आर.एन. कुलकर्णी, प्रा.दिलीप भारंभे, रो. हेमंत पाटील, रो. श्रीरंग पाटील तसेच रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक…

Read More

आंतरराष्ट्रीय मॅक फेअर मध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांची निवड

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : दोन वर्षांपूर्वी गुजरात मधील जुनागड येथे झालेल्या राष्ट्रीय भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवल मध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी केलेल्या सादरीकरणामुळे त्यांची लखनऊ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅक फेअर २०२४ साठी निवड करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी गुजरात राज्यात रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवलचे आयोजन…

Read More

अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

यवतमाळ ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.६ सप्टेंबर असून अर्ज आयुक्त, समाज कल्याणआयुक्तालय महाराष्ट्र राज्य, ३, चर्चपथ,…

Read More

मू .जे.महाविद्यालयात रंगला “पाऊस गाणी” कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे.महाविद्यालयात मराठी विभाग व साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ यांनी आयोजित केलेला ‘पाऊस गाणी’ हा गीत-संगीत-कविता-नृत्य यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गीतगायन, काव्यवाचन, नृत्याविष्कार आणि वादन यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात कागदी होड्या पाण्यात सोडून झाली. डॉ. अखिलेश शर्मा यांनी पर्जन्यसूक्त म्हटले. अनुरागाचे थेंब झेलती,…

Read More

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणीचे रविवारी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन आता रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश शाळेच्या मागे) आयोजित करण्यात…

Read More

एस.एस.बी.टी. इंजिनिअरींग काॕलेज बांभोरी येथे कायदे विषयक मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण तर्फे रॅगिंग विरोधी कायदे, मोटर वाहन कायदा, मनोधैर्य समिती आर्थिक सहाय्य तसेच पोक्सो बाल लैंगिक अत्याचारा पासुन बालकांचे संरक्षण या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना एस एस बीटी ईंजनिअरींग काॕलेज बांभोरी येथे मार्गदर्शन करण्यात आले. दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर एस.पी.सय्यद यांनी पोक्सो कायदा, गुन्हा कसा घडतो व त्याची…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे बालकांची श्रवणशक्ती तपासणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट व होप फाउंडेशन यांच्यातर्फे छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांच्या श्रवणशक्तीची स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश भोसले यांनी हॉस्पिटलमधील नवजात बालकांची व अतिदक्षता विभागातील बालकांची ओएई तपासणी केली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर दहा हजार मुलांमागे पाच नवजात शिशु जन्मतः श्रवणदोषाने ग्रस्त आहेत. जन्माच्या…

Read More

साहसाला तरुणींच्या उत्साहाची जोड ; शिवतीर्थ मैदानावर तरूणींच्या दहिहंडी महोत्सवाची जळगावकरांना अनुभूती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गोविंदा रे गोपाला… दहीहंडी फोड गोविंदा चा नामघोष… प्रो लाईट अँड साऊंड शो रोषणाई तरुणींचे जल्लोषपूर्ण वातावरण… सोबत रोपमल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण… ३११ ढोल-ताशा वादकांचा एकाच वेळी गजर… श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा तरुणींचा दहीहंडी महोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडला. साहसी खेळांमध्ये तरुणींना प्रोत्साहन…

Read More

शिवतीर्थ मैदानावर तरूणींचा दहिहंडी महोत्सव ; आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

शौर्यवीर पेशवा ढोल-ताशा पथकासह, रोपमल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांची मेजवानी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सव उद्या दि.२७ रोजी शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान होईल. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त…

Read More

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर

चौधरी वाड्यात बहिणाबाई चौधरी यांची १४४ वी जयंती साजरी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे. कवितांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्यासाठी सोडलेला आहे. त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले…’ असे गौरोद्गार चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका कामिनी…

Read More
error: Content is protected !!