Headlines

दिपक जाधव

रोटरी क्लब जळगाव आणि रोटरॅक्ट क्लब आय एम आर तर्फे निर्माल्य संकलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनंत चतुर्थीच्या निमीत्ताने आय एम आर रोटरॅक्टर्सनी आपला पालक क्लब, रोटरी क्लब जळगाव यांच्यासोबत निर्माल्य संकलन केले आणि आपले सोबतच भवतालच्या समाजाचेही पर्यावरणाचे भान जागृत ठेवले. निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्याचे हे रोटरॅक्ट क्लब आय एम आर चे सलग १५वे वर्षे आहे. २००९ ला हा उपक्रम आय एम आर मध्ये…

Read More

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी ‘जैन इरिगेशन’ व ‘जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठ’ यांच्यात करार

सामंजस्य कराराच्या प्रती हस्तांतरण करताना शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू नजीर अहमद गनई, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व दोन्ही संस्थांचे सहकारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर- ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे. जळगावच्या…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनतर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गणपती नगर येथील रोटरी हॉल मध्ये शिक्षण तज्ञ प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते शिक्षकांसह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्तविक सचिव रो.किरण सिंग यांनी केले. यावेळी…

Read More

मू.जे. महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिदी दिवस उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता दिली. ज्याला आज ७५ वर्ष पूर्ण झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदी भाषा आणि साहित्याने फार मोलाची भूमिका निभावली आहे. अनेक अहिंदी भाषिक नेत्यांनी आपले विचार हिंदी मध्येच प्रकट केले कारण ती संपूर्ण देशात समजली जाणारी भाषा…

Read More

के.सी.ई. सोसाईटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त टेक हर्ट्झ २४ चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त टेक हर्ट्झ २४ चे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्यूटर विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतातील पहिले अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर (एम.एस.ई.बी.) हेमंत शर्मा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर…

Read More

गणेश उत्सवानिमित्त कान्ह ललित कला केंद्रात आंतरशालेय स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्र यांनी गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थी केंद्रित कान्ह चषक आंतर शालेय सुगम गीत गायन व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रकला स्पर्धेत १२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. तर नृत्य स्पर्धेत ३०, तर गीतगायन स्पर्धेत २६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. पुरस्कार वितरण कार्यक्रमात…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ अंतर्गत स्वागत समारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ या संकल्पनेतून नवीन सभागृहात विविध कार्यक्रम झालेत. प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या हस्ते…

Read More

विचारवंत कॉम्रेड सिताराम येचुरी यांचे दुःखद निधन !

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे दि.१२,गुरुवार रोजी निधन झाले. त्यांना श्वासोच्छवासाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान पक्षाने एका निवेदनाद्वारा येचुरी यांच्या निधानाची माहीती दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व विचारवंत कॉम्रेड सिताराम येचुरी…

Read More

प्रा. डॉ. आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात विधी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात विधी व्याख्यानमाले अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील प्रा. डॉ. आनंद देशमुख लाभले होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर, कार्यक्रम समन्वयक डॉ. विजेता सिंग हे होते. कार्यक्रमास प्रा. गणपत धुमाळे,…

Read More

आंतर शालेय १९ वर्ष वयोगट मनपा बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये आरव सेठीया तर मुलींमध्ये निधी जैन प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतरशालेय मनपा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सेंट टेरेसाचा आरव सेठीया ३.५ गुणांसह तर मुलींमध्ये एम.जे. कॉलेजची निधी जैन ४ गुणांसह बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर…

Read More

कान्ह ललित कला केंद्रात श्रीगणेशाची स्थापना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रात सालाबादप्रमाणे कलासाधनेत रममाण असलेला श्रीगणेश स्थापन करण्यात आला आहे. गणेश पूजेला कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, ओजास्विनी कला महाविद्यालय प्राचार्य मिलन भामरे, केसीई चे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार, प्रा.पियुष बडगुजर, पुरुषोत्तम घाटोळ, दिगंबर शिरसाळे, ऋषीकेश इसाने, रितेश भोई, देवेंद्र गुरव,…

Read More

मू.जे. महाविद्यालयात ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान

डावीकडून प्रा. देवेंद्र इंगळे, डॉ. सागर बडगे आणि मार्गदर्शन करतांना डॉ. नितीन विसपुते जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालयात ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर १० सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समाजशास्त्र विभागातर्फे डॉ. नितीन विसपुते (संचालक, चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र, जळगाव.) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांशी त्यांनी…

Read More

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालययात ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे ‘एक पेड मा के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, माजी नगरसेविका गायत्री राणे, माजी नगरसेविका, अजित राणे प्राचार्य अशोक राणे के.सी.ई. सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक शशिकांत…

Read More

ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करा ; जळगाव नागरी मंचकडून राज्यपालांना निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण हे जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने जळगावच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांच्या मागण्या राज्यपालांकडे केल्या. अजिंठा विश्रामगृहावर राज्यपाल नागरिकांना भेटले. याच दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी राज्यपालांची विशेष भेट घेतली….

Read More

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी ; शौर्यवीर ढोल पथकाने वेधले लक्ष

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गड किल्ल्यांतून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला’ या विषयानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि संवर्धित केलेल्या निवडक ३९ दुर्गांचे विहंगम दर्शन प्रदर्शनातून गणेश भक्तांना पाहता येत आहे. काव्यरत्नावली चौकात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशउत्सवात मंडळातर्फे…

Read More
error: Content is protected !!