Headlines

दिपक जाधव

जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव मधील औद्योगिक वसाहत ही ‘डी -झोन’ मध्ये असल्यामुळे इतर जिल्ह्यातील उद्योगांना ज्या सवलती मिळतात, ते इथे मिळत नाहीत. त्यामुळे ‘डी -प्लस’ झोनचा दर्जा मिळावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. तसेच जिल्ह्याला मंजूर ५७४.५९ कोटी हा नियतव्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

ऐनपूर पुर्नवसन संघर्ष समितीचे जलसमाधी आंदोलन यशस्वी : उप कार्यकारी अभियंता बागुल यांचे आश्वासन

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : ता रावेर येथील पुर्नवसन संघर्ष समितीच्या वतीने येथील सुस्ती तापी नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास पूर्नवसनचे उप अभियंता बागुल यांनी भेट देवून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. आंदोलकांना आश्वासन मिळाल्यानंतर सहा तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान पुर्नवसन संघर्ष समिती गेल्या दहा वर्षा पासून राहिलेली घरं…

Read More

नवीन शैक्षणिक धोरण व मूल्यांकन समजून घ्या : केंद्र प्रमुख अशोक तायडे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षकांनो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्वतःच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी सज्ज व्हा, आपल्या विद्यार्थ्यांमधील विविध क्षमता वाढीस लागण्यासाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन केंद्र प्रमुख अशोक तायडे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्स उपक्रम आणि…

Read More

विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, मु. जे. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११, १२ व १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान  वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी११:०० वाजता, जुना कॉन्फरन्स हॉल येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. या…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी अंकलेश्वर-बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग संदर्भात घेतली आढावा बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी नवी दिल्ली येथील शास्त्री भवनातील आपल्या दालनात NHAI अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा आढावा घेतला. हा महामार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणारा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग असून,…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचा समारोप

समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज : डॉ. लेकुरवाळे जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज राष्ट्राला समस्यांचे उत्तर शोधणाऱ्या युवकांची गरज असून ग्राम संवाद सायकल यात्रेत सहभागी सर्व यात्रींनी हे दाखवून दिले आहे; राष्ट्रासमोरील समस्यांचे उत्तर गांधीजींच्या विचारात असून आपण ग्राम संवाद सायकल यात्रेच्या माध्यमातून हे काम प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते असे प्रतिपादन कवयित्री…

Read More

“अटल वयो अभ्युदय योजना” विषयी माहिती आता रेडियो मनभावनवर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार ) व सामुदायिक रेडिओ संघटना, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “आमचे जेष्ठ, आमचा अभिमान“ या अभियानंतर्गत “अटल वयो अभ्युदययोजना” विषयी जिल्ह्याभरात जनजागृती करण्यासाठी सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम.च्या माध्यमातून राबविण्यात येणार असून अटल वयो अभ्युदय योजने सोबतच जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, के.सी.ई. सोसायटीचे सचिव ॲड.प्रमोद पाटील, कवियित्री बहिणाबाई चौधरीउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. भूकन, आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.पवित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार…

Read More

कान्ह ललित कला केंद्राच्या प्रतिशोध नाटकाची दिल्लीकरांना भुरळ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांचे वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या हिंदी नाटकाने राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्लीअंतर्गत होणार्‍या भारंगम या आंतरराष्ट्रीय महोत्सवात अक्षरश भुरळ घातली. २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार्‍या महोत्सवात ४ फेब्रुवारी रोजी प्रतिशोध हे हिंदी नाटक सादर…

Read More

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात रंगली सुरांची अविस्मरणीय मैफिल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यातील स्वरगंधर्वाचा शोध घेत मागील चार वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेत….

Read More

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन

दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी तज्ज्ञांचा सूर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘विद्यार्थी दशेत असताना विज्ञान दिनानिमित्त प्रोजेक्ट केले जातात. अभ्यासक्रमाचा तो भाग असल्याने त्यात वेगळेपण कमी दिसते, मात्र अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रत्येक प्रोजेक्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानासोबत तंत्रज्ञानातून सोल्युशन दाखविणारे त्यांनी रोल मॉडेल सादर केले आहे. यातून मानवतेच्या…

Read More

रोटरी क्लब जळगावच्या  ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त युवा संसदचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरॅक्ट क्लब ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (IMR) रोटरी क्लब जळगावच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त “युवा संसद” कार्यक्रमाचे आयोजन रोटरी हॉल मध्ये केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रोटरी ३०३० चे २०२६-२७ साठीचे गव्हर्नर इलेक्ट (DGND) किशोर राठी, नागपूर उपस्थित होते. रोटरीचे माजी गव्हर्नर डाॅ.सिकची, रो प्रेसिडेंट सागर…

Read More

३८ व्या नॅशनल गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची ३८ व्या नॅशनल गेम्स क्रीडा स्पर्धा, देहरादून उत्तराखंड येथे बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नियुक्ती करण्यात आली. सोनलची या आधीही गोवा व गुजरात येथे नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स…

Read More

एस एस मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चे उद्घाटन निवृत्त प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी.युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.शरद चव्हाण, स्नेहसंमेलन सचिव मनीष चव्हाण हे होते. यावेळी कार्यक्रमास डॉ.रेखा पाहूजा, प्रा. जी.व्ही. धुमाळे, प्रा.योगेश महाजन, डॉ.अंजली बोंदर, डॉ….

Read More

मू. जे. महाविद्यालयात ‘अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळेइंग्लिश वोकॅबलरी कॉम्पिटिशन’ संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथे इंग्रजी विभागातर्फे विद्यापीठस्तरीय ‘अण्णासाहेब डॉक्टर जी.डी. बेंडाळे इंग्लिश वोकॅबलरी कॉम्पिटिशन’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सी.ई. एफ.आर. लेवल बी. १ आणि बी. २ मधील सुमारे १५०० शब्दांवर आधारित १०० गुणाची बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या…

Read More
error: Content is protected !!