Headlines

दिपक जाधव

विकसित भारत तसेच माय भारत पोर्टल रजिस्ट्रेशन विषयी चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत युथ पार्लमेंट स्पर्धेबद्दल चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे तसेच विभागीय संचालक प्रा.डॉ….

Read More

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघांने ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघ (डावीकडून) घनश्याम चौधरी, वरूण देशपांडे, अनंत तांबवेकर व मुख्य प्रशिक्षक समद फल्ला जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लबच्या संघावर तीन विकेट ने विजय प्राप्त करून  प्रतिष्ठित अशा द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात…

Read More

हतनुर कालवा फुटी बाबत तापी पाटबंधारे महामंडळासमोर सामाजिक न्यायार्थ आमरण उपोषण !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत हतनूर धरणापासून यावल रावेर तसेच चोपडा तालुक्यात गेलेले हतनूर वर पाट फुटी बाबत व इतर काही कारणास्तव चौकशी व कार्यवाही होण्यासाठी केलेल्या तक्रार अर्जा च्या मुद्द्यांसंबंधी समाधान न झाल्याने नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन रंधे हे सोमवार दि.१७ रोजी तापी पाटबंधारे महामंडळ…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी : डॉ.नरसिंह परदेशी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी परकीय आक्रमकांशी संघर्ष करून स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारणी आणि विस्तारात आपल्या प्रभावशाली नेतृत्त्वाने योगदान देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. नरसिंह परदेशी यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी…

Read More

‘आयएमआर’ इन्स्टिट्यूट मध्ये युवती सभेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवती सभेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी, विद्यार्थांनी आपले आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांनी स्व:ताची काळजी घेतली पाहिजे हे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुमन लोढा यांना बोलविण्यात आले. त्याचे…

Read More

३१ महिला बचत गटांनी १०० टक्के करवसुली दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्त्रियांनी केवळ घरापुरत्या न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी.” स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनावे! ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्याचा पुनर्वापर होऊन…

Read More

धुळे येथे जमनाबेन लोकसेवक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

प्रदीप शर्मा यांना पुरस्कार प्रदान करताना उदय महाजन, नरेश यादव, विजय तांबे, डॉ. सुगन बरंठ, रमेश दाणे धुळे ( वास्तव पोस्ट ) : मानवासाठी गायीचे दूध, शेण अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गोसेवेचा घराघरात संस्कार रुजणे ही काळाची गरज आहे. ‘घरटी एक गाय!’ हेच तत्त्व अंगीकारलं पाहिजे. गोपालन हा संस्कार आहेच शिवाय सर्व बाजूंनी विचार केल्यास…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लबतर्फे आशा स्वयंसेविकांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इनरव्हिल क्लब जळगाव, शासकिय वैद्यकीय होमीपॅथी महाविद्यालयातर्फे आशा स्वयंसेविका यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या निस्वार्थ सेवा, कठोर परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी व कोरोना काळासह मातृत्व काळजी, बाल आरोग्य, लसीकरण मोहीम, कुपोषण निर्मूलन मध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव शहरातील २१६ आशा स्वयंसेविकांना  गौरवपत्र, गिफ्ट…

Read More

आपल्या तणावाला ‘पॉवर हाऊस’ बनवत यशस्वी व्हा ! अर्हम विज्जा प्रणेते प.पू. प्रवीणऋषीजी म.सा.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्वत:च्या उणिवा बघत तक्रार करणे म्हणजे ध्यानसाधना सुरू झाल्याचे समजावे. मात्र आपण दुसऱ्यांच्याच उणिवा शोधत फिरतो आणि आपली ऊर्जा घालविता. पायात काटा गेला तर त्याच्या वेदना तुम्हांला जाणवतील तसे कोणाला दु:ख दिले तर तेही बोचते ते दूर केल्याशिवाय समोरच्याला मन:शांती लाभू शकत नाही.जेव्हा केव्हा विपरित परिस्थिती डोके वर काढेल…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन  सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक जीवनात पुरुषांप्रमाणेच महिलांचे योगदान देखील मोलाचे असते. परंतु अनेक ठिकाणी पुरुषांसारखे समान अधिकार महिलांना दिले जात नाहीत. समाजासाठी महिलांनी दिलेल्या योगदानाचं महत्त्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार  देण्याच्या उद्देशाने…

Read More

रेडियो मनभावन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम. च्या माध्यमातून जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आपल्या मखमली आवाजाने श्रोत्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणाऱ्या जादुई आवाजाच्या प्रिया सफळे, कांचन पाटील, जयश्री भोसले, निलम पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, रेडियो मनभावनचे संचालक अमोल देशमुख, जनसंपर्क अधिकारी…

Read More

राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर उद्घाटन सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी शिबीराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम अध्यक्ष महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी.व्ही.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभात बोलताना कार्यक्रम अध्यक्ष यांनी युवकांनी समाजसेवेचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्व विकास व…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक महिला दिनानिमित्त दि.७ मार्च रोजी विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा हॉटेल आयव्हरी टस्क येथे सन्मान आणि सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ.केतकी पाटील, आय.एम.ए. च्या सचिव डॉ.अनिता भोळे, जळगाव शहर महानगरपालिका च्या उपायुक्त निर्मला गायकवाड, तसेच धनश्री शिंदे, अश्विनी गायकवाड, डॉ.आरती शिलाहार प्रमुख अतिथी…

Read More

प.वि. पाटील विद्यालयात अभ्यास जत्रा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे अभ्यास जत्रेचे आयोजन करण्यात आले. सदर अभ्यास जत्रेचे उद्घाटन एम.जे. कॉलेज मराठी विभागाच्या प्रा. संध्या महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित माहिती, चित्र, प्रोजेक्ट, मॉडेल, तक्ते, चित्रफीत, कार्ड यांचा वापर करून…

Read More

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत स्नेहसंमेलन अनुगुंज २के२५ ला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे करीता  पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून प्रमुख मान्यवर डॉ.शुभदा कुलकर्णी व डॉ.ममता दहाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ.सी.एस. पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, एचआर विभाग प्रा.श्रुतिका घरडे यांचे…

Read More
error: Content is protected !!