दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा
वास्तव पोस्ट l दिल्ली : दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात (एक्साईज पॉलिसी केस) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राउज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह २३ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात कोणताही फौजदारी कट किंवा गुन्हेगारी हेतू सिद्ध झालेला नाही.सीबीआयच्या आरोपपत्रात पुरावा…
