Headlines

SANDIP RANDHE

पंतप्रधानांकडून देशाच्या सुरक्षेचा मोठा आढावा; आज संध्याकाळी CCS ची महत्त्वपूर्ण बैठक

​नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटीची (CCS) महत्त्वाची बैठक आज बुधवार दि.१ एप्रिल रोजी पार पडणार आहे. ही बैठक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून आजच्या बैठकीत कोणते विषय चर्चेला येऊ शकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे….

Read More

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल! अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्य प्रशासकीय सेवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे फेरबदल केले असून अनेक वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदलांमध्ये मुंबई महापालिकेला त्यांच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त मिळाल्या असून, डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्याकडेही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची धुरा ‘मेट्रो वूमन’कडे…

Read More

५० कोटींची नोटीस अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्य; यूट्यूबर मुकेश मोहन प्रकरणात गडकरी विरुद्ध आंबेडकर असा सामना

पुणे l वास्तव पोस्ट वृत्तसेवा प्रसिद्ध यूट्यूबर मुकेश मोहन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संदर्भात केलेल्या एका दाव्यामुळे सध्या कायदेशीर आणि राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. एका बाजूला नितीन गडकरी यांनी आपल्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी यूट्यूबर मुकेश मोहन यांस ५० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश…

Read More

चीनला मोठा झटका! ‘या’ CCTV कॅमेऱ्यांवर बंदी; सुरक्षेच्या कारणास्तव सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा घराची किंवा ऑफिसची सुरक्षा करण्यासाठी आपण जे सीसीटीव्ही कॅमेरे लावतो, तेच आता भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत सरकारने चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. आगामी १ एप्रिलपासून देशात निकृष्ट दर्जाच्या आणि असुरक्षित चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी घातली जाऊ शकते. नेमके प्रकरण काय?…

Read More

ब्रेकिंग न्यूज : भोंदू बाबा अशोक खरातचे आता ‘शालार्थ आयडी’ कनेक्शन; शिक्षण क्षेत्रात खळबळ!

नाशिक/जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा आध्यात्मिक गुरुचा बुरखा पांघरून महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता शिक्षण क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभर गाजत असलेल्या ‘शालार्थ आयडी’ (Shalarth ID) घोटाळ्यात खरातचे थेट कनेक्शन समोर आले असून, त्याने आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी नियमबाह्य पद्धतीने आयडी मिळवल्याचा…

Read More

इराण-इस्रायल वादाचा भडका! मध्यपूर्वेत अमेरिकेचे युद्धनौका तैनात, ट्रम्प यांचे तेल साठ्याबाबत खळबळजनक विधान

​वॉशिंग्टन/तेहरान l वास्तव पोस्ट वृत्तसेवा मध्यपूर्वेतील तणाव आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाची व्याप्ती वाढत असून, अमेरिकेने आपली मोठी युद्धनौका या भागात तैनात केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तेल साठ्यांबाबत केलेल्या विधानामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. ​युद्धाच्या उंबरठ्यावर मध्यपूर्व? • ​अमेरिकेची मोठी…

Read More

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका! जिल्हाधिकारी आणि सीईओंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत गौरव

मुंबई/जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, गतीमानता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात जळगाव जिल्हा प्रशासनाने संपूर्ण राज्यात बाजी मारली आहे. राज्य शासनाच्या ‘सेवाकर्मी प्लस’ आणि १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. या देदीप्यमान यशाबद्दल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

जळगाव क्रिकेट लीग – २०२६ : ऑक्शनमध्ये ऑलराऊंडर खेळाडूंसाठी संघांची तुफान झुंज!

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 चा बिगुल वाजला आहे. जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात (ऑक्शन) सहा संघांमध्ये अष्टपैलू (ऑलराऊंडर) खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळाली. या ऑक्शनमध्ये प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९…

Read More

कामात दिरंगाई केल्यास यंत्रणेवर कारवाई; ‘मैत्री’ पोर्टलवर उपमुख्यमंत्र्यांचा कडक वॉच!

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा “महाराष्ट्रात उद्योगांसाठी स्थिर, पारदर्शक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘नो नॉनसेन्स बिझनेस’ हीच आमची कामाची पद्धत असून, आगामी काळात महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य ठरेल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील बीकेसी येथे आयोजित ‘पल्स २०२६’ (PULSE 2026) अंतर्गत ‘को-डिझाइनिंग…

Read More

जळगाव क्रिकेट लीग-२०२६: ‘जळगाव किंग्स’ महागडी फ्रँचायझी, तर ओम मुंडे ठरला सर्वात महागडा खेळाडू!

​जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील क्रिकेटचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या ‘जळगाव क्रिकेट लीग २०२६ (JCL T-20 पर्व-२)’ चा बिगुल वाजला आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन जैन हिल्स येथील ‘परिश्रम हॉल’मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या लिलावात ‘जळगाव किंग्स‘ ही…

Read More

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रमुख नेत्या रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे फोनवर चर्चा करून सादर केल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी एक्स (ट्विटर) वर दिलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की,…

Read More

मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग

रोटरी जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार वैजापूर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​वैजापूर ता.चोपडा ( प्रतिनिधी ): मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करता, त्यापासून पौष्टिक अन्नपदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग (यावल) चे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन…

Read More

जळगावमध्ये ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगावकर नागरिकांसाठी रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  व आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार हे “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” या विषयावर आरोग्याचे सूत्र मांडणार आहेत. सदर आरोग्यविषयक व्याख्यान हे शुक्रवार दि. २७ मार्च…

Read More

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ओडिशा येथे नुकताच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत पूर्वा चौधऱी हिने महिलांच्या ५३ किलोच्या वजन गटात  कांस्यपदक पटकावले. ती जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे…

Read More

अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांकडून ‘झिरो FIR’ महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग​

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केवळ अपघाताच्या अँगलने होत असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर रोहित पवार यांनी कर्नाटक गाठले आणि तिथल्या बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी ‘झिरो…

Read More
Top
error: Content is protected !!