SANDIP RANDHE

थरारक सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेला पराभूत करत टी-20 विश्वकप क्रिकेट चषकावर नाव कोरले

Ind vs sa Final Match : भारताने आयसीसी टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व १३ वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे. ब्रिजटाऊन ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध आज झालेल्या थरारक…

Read More

राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू ; महिलांना मिळणार दरमहा १५०० रुपये

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना राज्यात लागू केल्याने विधानभवन परिसरात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करुन राखी बांधत त्यांचे आभार व्यक्त केले. महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ लागू केल्याने त्यांना महिलां कडून राखी बांधण्यात आली. मध्य प्रदेश…

Read More

निंभोरा येथे रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सभा संपन्न

MH S M Journalist Association Mumbai : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, रावेर तालुका शाखा कार्यकारणीची मुदत संपल्याने नवीन अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावे वरिष्ठांकडे पाठविण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. रावेर ( प्रतिनिधी ) इकबाल पिंजारी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना, मुंबई या संघटनेची रावेर तालुका स्तरीय सभा खेळीमेळीच्या वातावरणात रावेर तालुका अध्यक्ष…

Read More

भारत आणि द.आफ्रिका संघात आज अंतिम सामना ;विजेता पदाचा दुष्काळ संपणार का ?

T20 World Cup 2024 Final IND vs SA : २०२४ च्या T20 विश्वचषक मोहिमेत दोन्ही संघ अपराजित आहेत संपूर्ण स्पर्धेत या दोन्ही संघाला पराभवाचा एकही धक्का बलेला नाही. यामुळे आज विश्वचषक ट्रॉफीसाठी दोघांमध्ये “काँटे की टक्कर” बघायला मिळणार आहे. बारबाडोस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज बारबाडोस येथे केन्सिंग्टन…

Read More

T-20 WC :इंग्लंडला फिरकीच्या जाळयात १०३ धावांत गुंडाळत टीम इंडियाची फायनल मध्ये धडक

IND vs ENG T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आज टी 20 विश्वचषकामध्ये गतविजेता इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव करत, फायनल मध्ये प्रवेश केला आहे. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत लढत होईल. गयाना ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गयाना या स्टेडियमवर टी20 विश्वचषकातील सेमीफायनलचा दूसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये प्रोव्हिडन्स स्टेडियम,…

Read More

टी-20 विश्वकपच्या सेमी फायनलमध्ये आज भारत आणि इंग्लंड संघात हाय व्होलटेज सामना

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रंगत निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८:०० वाजता भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना होईल. यातील विजेता संघ फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत भिडनार आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 वर्ल्ड…

Read More

विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता ७५ हजार ऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क

Reduced Inheritance Certificate Fees for widows : शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. त्यात वारसा प्रमाणपत्रावरील शुल्क कमी करण्याचा निर्णय सर्वच उत्पन्न गटातील महिलांना लागू करण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read More

नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपी मुख्याध्यापकाचे निलंबन ; विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव दाखल

NEET Paper Leak Scame : नीट परीक्षा घोटाळ्यात लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर याप्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण याला निलंबीत करण्यात आले आहे. तसेच त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लातूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) घोटाळ्यात लातूर जिल्ह्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला अखेर निलंबीत करण्यात आले आहे….

Read More

‘आरोग्याची वारी, आली तुमच्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आरोग्यवारी – आली आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन आज या वारीला भगवा झेंडा दाखवून करण्यात आले. या आरोग्यवारी मध्ये आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आणि देहू ते पंढरपूर या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या…

Read More

शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध : रोहिणी खडसे

Rohini Khadse on tour of Raver Taluka : रोहिणी खडसे रावेर तालुकाच्या दौऱ्यावर असुन येथील शेतकऱ्यांनाच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत लवकरच आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊ अशी ग्वाही रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांना दिले. ऐनपुर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या…

Read More

सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यपदी निवड

Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांच्या कामकाजात…

Read More

पुणे हिट अँड रन : मृतकांच्या पालकांना दहा लाखांचा धनादेश सुपूर्द

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश आज त्यांना सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री…

Read More

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३ व्या बैठकीत राज्याच्या सन २०२४-२५ साठीच्या ४१ लाख २८६ कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली. शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना…

Read More

महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व पुनर्वसन नियंत्रण समितीच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व पुनर्वसन समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. या पुनर्वसित गावांना १८ नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला (आरआरडी) देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या विविध…

Read More

विरोधी पक्षनेते पदी रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची निवड

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसनेही दहा वर्षांनी चांगली कामगिरी केली असल्याने ह्यावेळी लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. आज काँग्रेसच्या संसदीय मंडाळाच्या झालेल्या बैठकीत रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती काँग्रेसचे महासचिव केसी…

Read More
error: Content is protected !!