Headlines

SANDIP RANDHE

दोन दिवसात महामार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा महामार्ग उखडून वाहतूक बंद करू : माजी उपमहापौर कुलभूषण पाटील

HIT AND RUN : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा निषेध तसेच राज्य सरकार व जळगाव जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनते विरुद्ध शहरात रोज होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी खोटे नगर स्टॉप ते आकाशवाणी चौक मार्गावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी जळगावकर या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या…

Read More

धक्कादायक : महामार्गाच्या मध्यभागी लागला उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्सचा ढिग ; सूचना देणारा धोकेदायक फलक मात्र कोठेच नाही !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अनेक निष्पाप बळी जात असतांना देखील गेंड्याच्या कातडीचे प्रशासन अद्यापही निद्रिस्तच आहे. बुधवार दि.२८ रोजी गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क दरम्यान महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच दोन बळी गेल्यानंतर देखील प्रशासन निद्रिस्तच असुन जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोणतेच पाऊल न उचलल्याचे आजच्या महामार्गाच्या चित्रावरुन दिसून येत आहे. शासकीय…

Read More

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघातांना नेमके जबाबदार कोण ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दि.२८ रोजी गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क दरम्यान झालेल्या भीषण अपघातात विवाहितेसह एक तरुणी जागीच गतप्राण झाल्या. तर त्यांच्यासोबत असलेला एक लहान बालक गंभीर जखमी झाला असुन एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. खोटेनगरकडून शहराकडे येत असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला….

Read More

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पहिला पदवीप्रदान समारंभ संपन्न

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुणे ( वास्तव पोस्ट ) : संशोधन चलित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि शैक्षणिक बाबींसाठी उद्योगांसमवेत सहयोग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. सीओईपी तंत्रज्ञान…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप

पुणे ( वास्तव पोस्ट ) : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. अनुदानाची रक्कम सर्व कुटुंबांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, यशवंत…

Read More

टेलीग्राम चे सीईओ पावेल डुरोव यांना फ्रांसमध्ये अटक ; भारतातही टेलीग्राम बंद होणार का ?

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : सोशल मिडिया प्रकारातील एक लोकप्रिय मॅसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्समध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली. पॅरिसजवळील बॉर्गेट विमानतळावर उतरताच फ्रेंच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. डुरोव हे अजरबैजानहून खासगी जेटने फ्रान्समध्ये पोहोचले होते. फ्रान्स मीडियानुसार, टेलिग्राम ॲपच्या संदर्भात एका प्रकरणामुळे ही अटक करण्यात आली आहे….

Read More

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच…

Read More

शासन निर्णय : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे…

Read More

नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता; नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ◆ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा…

Read More

रेशनप्रमाणे लाडक्या बहिणींचे पैसे कायमस्वरूपी जमा होत राहणार : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंदुरबार ( वास्तव पोस्ट ) : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती…

Read More

महानिर्मितीचा २५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार, महानिर्मितीची सौर ऊर्जा स्थापित क्षमता ४२८ मेगावॅट मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-१ (२५ मेगावॅट), साक्री-२ (२५ मेगावॅट) आणि साक्री-३ (२० मेगावॅट) चा समावेश आहे. यापैकी साक्री-१ येथे २५…

Read More

महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदींबरोबर संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी…

Read More

राष्ट्रीय महामार्ग : जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बच्चे कंपनी मात्र मनसोक्त आनंद लुटतांना दिसून आली. बऱ्याच कॉलनीनींमध्ये पाणी साचुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जेथे रस्तेच नाहीत अशा कॉलनीत तर पायी चालणे देखील कठीण झाले आहे. शहरातून…

Read More

महामार्ग : वास्तव पोस्टचे भाकित ठरले खरे ; अवघ्या २४ तासातच पेव्हर ब्लॉक्स देखील खचले !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालया समोरील खचलेल्या राष्ट्रीय महामार्गाची ‘साडेसाती काही केल्या सुटेना’ अशी अवस्था झालेली आहे. मागील काही दिवसांपासून ‘वास्तव पोस्ट‘ने महामार्गाच्या सदर स्पॉटवर जाऊन तेथील कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सलग पाच दिवस स्पॉटवर जाऊन तेथील प्रत्यक्ष घटनाक्रम ‘वास्तव पोस्ट’ने मांडला. सबंधित विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या सदर बाब लक्षात…

Read More

महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा उत्साहात

कोल्हापुर ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या योजनेबद्दल विरोधकांनी अनेक संभ्रम पसरवले तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे…

Read More
Top
error: Content is protected !!