राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापन होणार
Superstition Eradication Cell : राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील पत्र राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी सर्व पोलीस स्टेशनला पाठवलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक मागण्यांपैकी एक प्रमुख मागणी सरकारने मान्य केल्याने समितीने स्वागत केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट…
