SANDIP RANDHE

महामार्ग : वास्तव पोस्टचे भाकित ठरले खरे ; अवघ्या २४ तासातच पेव्हर ब्लॉक्स देखील खचले !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालया समोरील खचलेल्या राष्ट्रीय महामार्गाची ‘साडेसाती काही केल्या सुटेना’ अशी अवस्था झालेली आहे. मागील काही दिवसांपासून ‘वास्तव पोस्ट‘ने महामार्गाच्या सदर स्पॉटवर जाऊन तेथील कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सलग पाच दिवस स्पॉटवर जाऊन तेथील प्रत्यक्ष घटनाक्रम ‘वास्तव पोस्ट’ने मांडला. सबंधित विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या सदर बाब लक्षात…

Read More

महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा उत्साहात

कोल्हापुर ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या योजनेबद्दल विरोधकांनी अनेक संभ्रम पसरवले तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे…

Read More

महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची गृह विभागाकडून अंमलबजावणी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध आणून सुरक्षिततेसाठी शासन कार्यवाही करीत आहे. राज्य शासन गृह विभागाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेकरीता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे. सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली असुन सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही…

Read More

महाराष्ट्रात ८०हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता ; राज्याच्या विकासाला नवीन दिशा मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी NITI आयोग ने केलेल्या अभ्यासाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपुर्द करण्यात आला. निती आयोगाने मुंबईच्या जीडीपीला पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे, ज्यासाठी सात महत्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासाला नवीन दिशा…

Read More

अखरे संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेचे फलीत

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड, तसेच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संघटना बीएमसी-मार्ड या संघटनेच्या विविध मागण्यांबाबत वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने डॉक्टरांनी दि.२३ ऑगस्ट रोजी रक्तदान करून दहा दिवसांपासून सुरू असलेला आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला….

Read More

अखेर महामार्गाच्या दुरुस्तीस सुरवात ; शासकीय तंत्रनिकेतन समोरील खचलेल्या महामार्गावर पेवर ब्लॉक्स बसवणार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी खड्ड़यांच्या (पॅचेस) दुरुस्तीचे कामं हाती घेण्यात आले आहे. तसेच खोटेनगर, गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क तसेच शिव कॉलनी जवळील सर्विस रोडचे काम सुरु आहे. महामार्गालगत ज्या ठिकाणी पाणी साचते त्या भागाची देखील दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे कळते. मागील चार दिवसांपासून ‘वास्तव पोस्ट’ने…

Read More

‘डोळे माझे मौल्यवान’ या विषयावर कांताई नेत्रालयात कार्यक्रम ; आनंदाश्रम व ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील जुना महामार्ग स्थित कांताई नेत्रालय येथे ‘डोळे माझे मौल्यवान’ ह्या विषयावर बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता आनंदाश्रम सेवा संस्था व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे चाय पे चर्चा अंतर्गत व्याख्यान व प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम आयोजला आहे. यामध्ये कांताई नेत्रालयाचे व्यवस्थापक अमरनाथ चौधरी व कांताई नेत्रालयातील निष्णात…

Read More

बदलापूरच्या शाळेत चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण : जनतेचा संताप अनावर ; बदलापुर रेल्वे स्थानकात आंदोलन

Badlapur Rape Case : बदलापूर मधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. बदलापूर ( वास्तव पोस्ट ) : बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा अतिशय घृणास्पद प्रकार…

Read More

महामार्ग : जळगावकरांच्या डोळ्यात होणारी ही धूळफेक थांबणार कधी ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या समस्यां बाबत ‘वास्तव पोस्ट‘ कडून सध्या पाहणी केली जात आहे. अनेक समस्यांपैकी एक समस्या म्हणजे रस्ता ही होय. गेल्या तीन दिवसांत शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील ज्या प्रकारे महामार्गाच्या काही मिटरच्या खचलेल्या भाग आणि त्याठिकाणचे धुळीच्या लोट’चे जे विदारक दृश्य आहे ते बघता प्रशासन…

Read More

लाडक्या बहिणींना सक्षम करणे हेच आमचे उद्दीष्ट : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या महिला बचत गटांसाठी असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या प्रभाग संघाच्या इमारतीचे लोकार्पण आज मेहुणबारे येथे करण्यात आले. यावेळी जमलेल्या लाडक्या बहिणींशी आमदार चव्हाण यांनी संवाद साधत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला बचत गटांच्या महिलांना हक्काचे व्यासपीठ असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची…

Read More

प्रश्न जळगावकरांचे : महामार्गाचे ठेकेदार कोण ? कामाची प्रत बघता नेमुन दिलेल्या ठेकेदाराकडूनच कामं केले जातात का ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या समस्यांविषयी ‘वास्तव पोस्ट‘ स्पॉटवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असून लोकांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याचा स्पॉट आहे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ते शासकीय आय.टी.आय. मुलींचे वस्तीगृह या दरम्यान महामार्गाची झालेली दुर्दशा. आजच्या पाहणी दरम्यान महामार्गावरील काल खरडपट्टी करून काढलेले डांबर, खडी…

Read More

कर्मचारी सुरक्षितता : आरोग्य सेवा संरक्षण कायद्या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करणार

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यास सरकार सकारात्मक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिट केले जाईल. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, तसेच हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासंदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान…

Read More

आवाहन : राज्यातील सर्व नागरिकांनी सण उत्सव एकोप्याने साजरे करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. स्थानिक…

Read More

दखल : महामार्गावर झाली ‘त्या’ ठिकाणी खरडपट्टी ; दुचाकीस्वारांवर वेळ आली मात्र मलमपट्टीची … !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता शैक्षणिक संस्थांनी गजबजलेल्या परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खचलेल्या महमार्गाविषयी काल ‘वास्तव पोस्ट‘ ने स्पॉटवर जाऊन पाहणी केली होती. केलेल्या पहाणीत महामार्गाचे विदारक वास्तव बातमीच्या स्वरुपात ‘वास्तव पोस्ट‘च्या माध्यमातून मांडले होते. त्यानुसार संबंधित विभागाकडून दखल घेऊन काही तासातच त्या ठिकाणावर उंचवटे तयार…

Read More

धक्कादायक : महामार्ग पुन्हा खचला ! आतातरी पैसा खड्डयात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रवास करणे अतिशय धोक्याचे झाले असुन जळगाव शहरवासी अक्षरशः आपल्या हातात गाडीची मुठ पकडावी की आपला जीव आपल्या मुठीत पकडावा अशा द्विधा मनस्थितित प्रवास करत आहेत. दररोज लहान मोठे अपघात होत आहेत, काहीवेळा थोड्यावर निभावते तर काहीवेळा जीवाशी जात असतांना देखील शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर बऱ्याच…

Read More
error: Content is protected !!