Home » Archives for 2026-04-25

JCL-T20: महाअंतिम फेरीत अमळनेर सुहास जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग्ज यांच्यात महामुकाबला

जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव क्रिकेट लीग (JCL) २०२६ आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष रविवारी होणाऱ्या ‘ग्रॅण्ड फायनल’कडे लागले आहे. रविवारी दि. २६ रोजी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर अमळनेर सुहास जायंट्स आणि जळगाव कोगटा किंग्ज हे दोन बलाढ्य संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. जगदीश झोपेच्या वादळी खेळीने…

Read More

सावधान! तुम्ही खात असलेलं ‘पनीर’ खरंच पनीर आहे का? सरकारचा मोठा खुलासा

मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक अत्यंत महत्त्वपूर्ण नियमावली जाहीर केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी होणारी प्रतारणा थांबवण्यासाठी आता मेन्यूकार्डवर पदार्थांचे घटक स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मेन्यूकार्डवर सत्यता लिहिणे आता बंधनकारक आता कोणत्याही खाद्यपदार्थात नैसर्गिक ‘पनीर’ वापरले आहे की ‘चीज…

Read More

JCL-2026 : उद्या रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’ बाईक

जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) चा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर उद्या, रविवार दि. २६ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजता स्पर्धेची ‘ग्रॅण्ड फायनल’ रंगणार आहे. या अंतिम लढतीनंतर विजेत्यांवर पारितोषिकांचा वर्षाव…

Read More

कापूस वेचणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’चा जागर

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कापूस शेतीमध्ये राबणाऱ्या महिलांच्या आरोग्य आणि पोषणाचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस‘ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युनिसेफ, जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेतंर्गत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले. ९…

Read More
Top
error: Content is protected !!