Headlines
Home » Archives for 2026-04-03

रोखठोक : खाकीचा रुबाब फक्त ‘रील’वर? जळगावात गुन्हेगारांचे ‘रिअल’ राडे; पोलिसांचा वचक हरवला!

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव : सोशल मीडियावर शस्त्रे नाचवणारे किंवा भाईगिरीचे संवाद टाकणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस सध्या धन्यता मानत आहेत. मात्र, दुसरीकडे जळगाव शहरात ‘रिअल’ भाईगिरीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. दिवसाढवळ्या होणारी लूटमार, घरफोड्या आणि अवैध धंद्यांकडे होणारे सोयीस्कर दुर्लक्ष पाहता, पोलिसांचा धाक केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला आहे की काय?…

Read More

जळगाव यांत्रिकी विभागात नियमांची पायमल्ली? कार्यकारी अभियंता धनंजय पाटील यांच्याविरुद्ध तक्रार

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा शासनाचे बदली धोरण आणि भारतीय संविधानातील समतेच्या तत्त्वाचे उघड उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव येथील यांत्रिकी विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता धनंजय वामन पाटील यांच्याविरोधात तक्रारीचा मोर्चा उघडण्यात आला आहे. नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी नाशिक येथील यांत्रिकी मंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे ही…

Read More
Top
error: Content is protected !!