Headlines
Home » Archives for 2026-04-01

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा: तांत्रिक त्रुटी आणि E-KYCसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. योजनेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली…

Read More

पंतप्रधानांकडून देशाच्या सुरक्षेचा मोठा आढावा; आज संध्याकाळी CCS ची महत्त्वपूर्ण बैठक

​नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटीची (CCS) महत्त्वाची बैठक आज बुधवार दि.१ एप्रिल रोजी पार पडणार आहे. ही बैठक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून आजच्या बैठकीत कोणते विषय चर्चेला येऊ शकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे….

Read More
Top
error: Content is protected !!