Home » Archives for 2026-04-30

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ई-केवायसी’ पूर्ण न केल्यास मे महिन्याचे वेतन रखडणार

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा शालार्थ आणि सेवार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार, सर्व कर्मचाऱ्यांना आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण न केल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांचे माहे मे २०२६ चे वेतन (जे जूनमध्ये देय आहे) आहरीत केले जाणार…

Read More
Top
error: Content is protected !!