‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील दुसर्या टप्प्यातील निधी वाटपाचा शुभारंभ !
नागपुर ( वास्तव पोस्ट ) : नागपूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संवाद सोहळ्याला उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या लाडक्या बहिणींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. तसेच यावेळी या योजनेच्या टप्पा दोनच्या निधीचे वितरण देखील करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,…
