परिचारिका खून प्रकरण : जिल्हा परिषदेपासुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे यांची ३० लाख रुपयांसाठी त्यांचाच सहकारी तथा कर्मचारी संघटनेचा नेता जिजाबराव पाटील व त्याचा साथीदार अशा दोघांनी मिळून दि.२० ऑगस्ट रोजी निर्घृण हत्या करून मृतदेह शिरपुर जवळील पुलावरुन तापी नदीत फेकून दिला. दरम्यान या भीषण घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी आणि निवृत्त परिचारिका चुंबळे…

Read More

सद्यस्थितीत शिवविचार आणि छत्रपती शासन अत्यावश्यक : प्रेमचंद अहिरराव

पारोळा ( वास्तव पोस्ट ) : केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात होणाऱ्या अन्यायकारक व संतापजनक घटना पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची व न्याय प्रणालीची आजच्या घडीला अत्यावश्यक गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांनी तामसवाडी. ता. पारोळा येथे केले. नागरिक शिक्षण मंडळाचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तामसवाडी ता. पारोळा येथे कै.आमदार भास्करराव राजाराम पाटील…

Read More

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यपाल यांचे नाशिक ओझर विमानतळ येथे आगमन…

Read More

महाराष्ट्रात ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता ; कृषिमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके…

Read More

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तसीन, आरुष, ऋतुजा आराध्या यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १३ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन ८ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. यातून पहिले दोन मुली व दोन मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या. स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न…

Read More

वारकरी संतपूजन तथा शांतीब्रह्म व तुलसीदास पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

आळंदी ( वास्तव पोस्ट ) : वारकरी संप्रदायात अत्यंत मानाचे समजले जाणारे असे ‘तुलसीदास पुरस्कार’ मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी वारकरी संतपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला. सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे…

Read More

गति होना तो ‘चरण’ बढ़ाये, सफलता के लिये ‘आचरण’ शुद्ध करे : परमपूज्य सुमितमुनिजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विखूरलेल्या मोत्यांपासून मोत्यांची माळ बनते, मात्र ती एका धाग्यात गुंफली जाते तेव्हाच माळ बनते. त्याचप्रमाणे चांगल्या आचरणातून एक-एक चांगल्या गुणांचा, मुल्यांचा अंगिकार करुन तसे ‘आचरण’ केले तर मनुष्याचे चारित्र्य घडते. आपले आचरण हे आत्माला दिशा देणारे असावे. ‘गती’ आणि ‘प्रगती’ यात फरक आहे. ‘गती’ ला दिशा असतात आणि चरण…

Read More

वादग्रस्त IAS पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका ! सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देऊन IAS झालेल्या पूजा खेडकर यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केली आहे. यामुळे पूजा यांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केले आहे. माजी IAS अधिकारी पूजा खेडकर बनावट कागदपत्रे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरला. खोटी कागदपत्र…

Read More

ई-पीक पाहणी व्हर्जन २ या ॲपवर शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ई- पीक पाहणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई- पीक पाहणी व्हर्जन २ हे अद्यावत ॲप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदवणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. क्षेत्रीयस्तरावरून प्रत्यक्ष पिकांची…

Read More

बदलापुर अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी ; अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची मागणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या महिन्यात आदर्श विद्यालय कुलगाव, बदलापुर जिल्हा ठाणे येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर पालक वर्गाची झोपच उडाली आहे. मुलींना शाळेत कसे पाठवायचे हा मोठा गंभीर प्रश्न पडला आहे. अशा लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची कायदेशीर तपास प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण…

Read More

जळगावच्या रस्त्यांची गंमतच लय न्यारी! भर पावसात आणि खड्डयांतील पाण्यात डांबर फवारुन केली डागडूजी !!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. मात्र बऱ्याच गणेश मंडळांना गणपती मूर्तीस आपल्या मंडपाठिकाणी आनण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याचे कारण म्हणजे शहरातील मार्गावरील खड्डे. या खड्डयांमुळे आनंदावर जणुकाही विरजणच पडले आहे. गणपती आगमनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील रस्त्यावरील खड्डे न बुजल्याने…

Read More

राष्ट्रीय सेवा योजने तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजने तर्फे जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजीत करण्यात आले. या वेळी शिबिरात गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. या शिबिरासाठी cho- डॉ. पंकज विलास नेवे व (ANM) माया सोनावणे, (MPW)…

Read More

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

जळगाव ( वास्तव पोस्ट) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. कांताबाई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५०७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांनामधील आवश्यकता असणाऱ्यांसाठी ७५० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला. कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३५८, फूड पार्क डिव्हाईन पार्क १०१,…

Read More

केसीई अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थी झाले प्राचार्य, प्राध्यापक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्राचार्य, प्राध्यापक आदी भूमिका साकारत विद्यार्थ्यांना शिकवले. शिक्षण तज्ज्ञ, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी केले. त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्वही विशद…

Read More

राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ४ विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे २९ हजार रोजगार निर्मिती होईल. राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती…

Read More
error: Content is protected !!