के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाची इंडस्ट्रियल व्हिझिट
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाची व्यवस्थापन विभागातर्फे सीडलर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर येथे इंडस्ट्रियल व्हिझिट देण्यात आली. सिडलर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी डोडल इलेक्ट्रो इन्स्ट्रुमेंट्स म्हणून ओळखले जाणारे) ची स्थापना सन १९८८ मध्ये झाली. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या वेगाने विस्तारत असलेल्या क्षेत्रात नवीन संसाधने आणि तंत्रज्ञान…
