शिवस्वराज्य यात्रेचे वैशाली सुर्यवंशी यांनी केले स्वागत ; जयंत पाटील यांच्या सोबत चर्चा

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले. आ. जयंत पाटील व खा. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात आले आहेत. आज सकाळी…

Read More

केसीई इंस्टिट्यूटमध्ये इन्फोसिसच्या सहकार्याने ‘संयुक्त प्रशिक्षण उपक्रम’ संपन्न

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये इन्फोसिसच्या सहकार्याने संयुक्त पंधरा दिवसीय प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता. सदर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आय.एम.आर. चे संचालक प्रा. डॉ.बी.व्ही. पवार, डॉ.वर्षा पाठक, उदय चतुर आणि इन्फोसिसचे दीपेश हे प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संचालक…

Read More

जिल्हा परिषद शिरसोली शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने दत्तक गाव शिरसोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिरसोली गावचे सरपंच उषा अर्जुन पवार, अर्जुन पवार, बारी समाज माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आंबटकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे, बारी समाज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ बारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ….

Read More

केसीई इंजीनियरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ई उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ): के.सी.ई. इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा येथून मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मा. राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार : केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील

पुणे ( वास्तव पोस्ट ) : प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २०…

Read More

अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी निधीची भरीव तरतूद : पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ): अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असे अल्पसंख्यांक व औकाफ, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. हज हाऊस येथील सभागृहात मौलाना…

Read More

नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावासाठी प्रयत्न करणार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील…

Read More

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा रामदेववाडी तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यात १२० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी रोटरी रॉयलचे…

Read More

एमटीएस परीक्षेत वेदांत बऱ्हाटेराज्यात पहिला

भुसावळ (वास्तव पोस्ट ) :एमटीएस परीक्षा २०२३-२४ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत वेदांत बऱ्हाटे हा इयत्ता चौथी वर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. वेदांतचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये एमटीएस परीक्षा संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये सेंट आलायसिस हायस्कूल मधील…

Read More

‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’ चा ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज मिळालेल्या या जागतिक कृषी पुरस्कारामुळे राज्याच्या शाश्वत शेतीच्या…

Read More

आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स…

Read More

मालेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : मालेगाव शहरातील कॅम्प भागात आज १०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार केले जातील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

Read More

प्रत्येक जिल्ह्यात लग्नपूर्व समुपदेशन कक्ष स्थापन करणार : राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : लग्न झाल्यानंतर थोडया थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फ़ोटात होते. घटस्फ़ोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक…

Read More

खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी पटकवली १० सुवर्णपदके

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तामिळनाडू मध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली. तायक्वांदो हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असून शालेय क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा अशा शासकीय स्पर्धांसोबतच…

Read More

रोटरी क्लब जळगाव आणि रोटरॅक्ट क्लब आय एम आर तर्फे निर्माल्य संकलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनंत चतुर्थीच्या निमीत्ताने आय एम आर रोटरॅक्टर्सनी आपला पालक क्लब, रोटरी क्लब जळगाव यांच्यासोबत निर्माल्य संकलन केले आणि आपले सोबतच भवतालच्या समाजाचेही पर्यावरणाचे भान जागृत ठेवले. निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्याचे हे रोटरॅक्ट क्लब आय एम आर चे सलग १५वे वर्षे आहे. २००९ ला हा उपक्रम आय एम आर मध्ये…

Read More
error: Content is protected !!