Headlines
Home » जळगाव » झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम

झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालय मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!