विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत आयएमआर च्या नीरज जोशी ची निवड
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निरज जोशीची अंडर-१९ महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.दि.४ ऑक्टोबर पासून कटक, ओडिशा येथे सामने होणार आहेत. नीरज जोशी हा खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या आय.एम.आर. महाविद्यालय येथे बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. नीरजच्या या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष…
