‘शालार्थ’ घोटाळा: फरार उपसंचालकांच्या मालमत्तेची निघणार ‘कुंडली’; आर्थिक गुन्हे शाखेचा फास आवळला
विशेष बातमी: वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क Exclusive नाशिक/जळगाव: शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागातील १५० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात आता खळबळजनक वळण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून फरार असलेले तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव आणि भाऊसाहेब चव्हाण यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांनी आता ‘विशेष मोहिमे’सह त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची तयारी सुरू केली आहे. केवळ पगार…
