उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा

पंढरपुर ( वास्तव पोस्ट ) : कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी येथील विठ्ठलाच्या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शासकीय महापूजा केली. यावेळी नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे मानाचे वारकरी शासकीय महापूजेला बसले. तसेच यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांना शासकीय महापुजेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने तुळशीची…

Read More

ब्लू इकॉनॉमीला सहकाराची नवी जोड : मासेमारी व्यवसायाचे सशक्तीकरण

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने’ अंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे उदघाटन व वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत (NCDC) मच्छीमार सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज व अनुदान देत…

Read More

नागपूर येथे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या विस्तारासाठी २३३ एकर जागेचे हस्तांतरण

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : ‘सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस’ ही भारतातील अग्रगण्य कंपनी नागपूर येथे आपला विस्तार करीत आहे. या माध्यमातून अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहान तर्फे २३३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे नागपूरला देशातील प्रमुख…

Read More

प्राकृतिक कृषी संमेलन २०२५ : महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे हब बनविण्याचा संकल्प

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे ‘प्राकृतिक कृषी संमेलन २०२५’ पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती शाश्वत शेतीकडे नेणारी एक सर्वसमावेशक दृष्टी आहे. रासायनिक खतांसह बियाणांचा अतिवापर जमिनीची सुपीकता कमी करत आहे,…

Read More

सिम्बॉयसिस विद्यापीठाचा ६वा दीक्षांत समारंभ संपन्न

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे’चा ६वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एअरोस्पेस टेक्नॉलॉजी’चे उदघाटन व कोनशिला अनावरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील ११ वर्षांमध्ये भारताने संरक्षण तंत्रज्ञान…

Read More

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांतील उत्कृष्ट निर्यात कामगिरी करणाऱ्या उद्योगांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीच्या उत्कृष्ट निर्यात कार्याची दखल घेऊन माननीय उद्योग मंत्री उदय…

Read More

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

रत्नागिरी ( वास्तव पोस्ट ) : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीच्या परिसरात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई आणि नवी मुंबईतील लोकांची वर्षानुवर्षे चाललेली प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयए) उद्घाटन केले. अदानी समूहाने १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

Read More

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आपले वर्षभराचे वेतन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात मुसळधार पाऊस व महापुरामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित नागरिकांना मदत पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःचा वर्षभराचा पगार मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. मंत्री महाजन…

Read More

नाशिक येथील नवीन रिंग रोड व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. कुंभमेळा श्रद्धा, संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असल्याने सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करावीत तसेच नाशिक येथील नवीन रिंगरोडसह साधूग्राम व टेंटसिटीसाठीची भूसंपादनाची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री फडणवीस…

Read More

कोपरगावात सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प ; सहकारातून हरित ऊर्जेची क्रांती

अहिल्यानगर ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी गृपद्वारे निर्मित सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युएल प्रकल्पा’चे उदघाटन तसेच शेतकरी सहकार मेळावा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

कवी महानोर यांचे साहित्यासोबतच शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य : अशोक जैन

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ना. धों. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देताना अशोक जैन. व्यासपीठावर अरुणभाई गुजराथी, सुप्रिया सुळे व मान्यवर मुंबई ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक तथा वडील भवरलाल जैन यांच्यासोबत कविवर्य ना. धों. महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणजे जणू दुग्धशर्करा योग जळून…

Read More

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

अशोक जैन यांना अवार्ड’ प्रदान करताना भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, पदमश्री डॉ. जी.डी. यादव, रवी अय्यर, वीर अवॉर्डचे संयोजक  गगन मल्होत्रा मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई येथील चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनच्या वतीने  आयोजित दिमाखदार  पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात…

Read More

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पिंपरी चिंचवड शहर ओ.बी.सी. सेल अध्यक्षपदी प्रशांत महाजन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ओ.बी.सी. सेल अध्यक्षपदी तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते, खान्देश माळी मंडळाचे सदस्य, खान्देश विकास प्रतिष्ठान चे प्रशांत भास्कर महाजन यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ओ.बी.सी.सेल. अध्यक्ष कल्याणराव…

Read More
error: Content is protected !!