एकलव्य स्केटिंग अकॅडमीत योगा ऑन स्केट २०२४ स्पर्धा संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एकलव्य क्रीडा संकुल संचलित ‘एकलव्य स्केटिंग अकॅडमी’द्वारे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एकलव्य स्केटिंग रिंकवर योगा ऑन स्केट स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील स्केटिंग विभागाच्या विद्यार्थी खेळाडूंनी स्केट परिधान करून योगाचे प्रात्याक्षिक करून दाखवले. एकलव्य स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी स्केटसह बैठे, उभ्या स्थितीत आणि फिरत्या स्थितीत योगासने करून दाखविले….
