Headlines
Home » जळगाव » Page 63

गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव दि.२९ ( प्रतिनिधी ) गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने ( हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी ) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे” ची आजपासून सुरुवात होत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी…

Read More

व्हाईस ऑफ मिडियाचा दोन दिवसीय केडर कॅम्प संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच – आ.श्रीकांत भारतीय

जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी ) भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा इतिहास व चळवळीचा मागोवा घेतला तर आपल्या देशाच्या डीएनए मध्येच संघटनेच्या पद्धतीनेच यश मिळते,हे रहस्य आहे.संघटन कार्याने रिच आणि स्पीच मिळते म्हणजे आपला प्रभाव दाखवण्याचा वाव असतो असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे आ.श्रीकांत भारतीय यांनी केले.व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवशीय केडर बेस…

Read More

म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट .

पारोळा (प्रतिनिधी) : दि . २०, पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना दि. १९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गॅस टाकीने अचानक पेट घेतला….

Read More
error: Content is protected !!