Headlines

दिपक जाधव

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन; अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शन

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंचा समावेश असलेल्या ‘आर्ट मेला’ चे उद्घाटन करताना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, शेजारी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशा जैन, डॉ. भावना जैन व प्राचार्य देबासिस दास आदी जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते….

Read More

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा

जळगाव दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च याबाबतची अंतिम यादी तयार होईल त्याप्रमाणे खर्च गृहीत धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

Read More

प्रा.डाॅ. सत्यजित साळवे यांना ‘मिलिंद सन्मान’ पुरस्काराने गौरविले

जळगाव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक तसेच जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याबद्दल नागसेन फेस्टिवल, छत्रपती संभाजी नगरचा ‘मिलिंद सन्मान’ पुरस्कार मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजचे प्राचार्य…

Read More

विशाल पाटील याची जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी संघात निवड

जळगाव | दि.२(वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल पाटील याची फिनलंड येथे होणाऱ्या जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय फ्लोरबॉल संघामध्ये निवड करण्यात आली. या निवडीमुळे विशाल पाटील याचा एस एस मणियार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश…

Read More

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : शैलेंद्र सपकाळे

सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांचे कडून आयुक्तांना निवेदन सादर जळगांव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शिवाजी नगर भागामधील धनाजी काळे नगरातील ४ वर्षीय बालिकेला मोकाट कुत्र्यांनी गंभीर दुखापत केलेली होती, तिच्यावर जळगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच उस्मानिया पार्क येथे…

Read More

जिल्ह्यात टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांना उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश

जळगाव | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) जळगाव जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिथे टंचाई अशा भागात, आदिवासी भागात मनरेगाची अधिकाधिक कामे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, जनवारांच्या पाण्याची, चाऱ्याची सोय यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने देखरेख करावी असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. आज राज्याचे मुख्यसचिव नितीन…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी ओळख पटविण्यासाठी १२पुरावे ग्राह्य धरले जाणार

जळगाव दि.१( वास्तव पोस्ट न्यूज ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२३ करिता जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार…

Read More

कानमुनीजी म.सा. पंच तत्त्वात विलीन

जळगाव | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– संयम सुमेरू, तपस्वीराज, पंडीतरत्न सर्वाधिक दीक्षा पर्यायी, परम आराध्य,गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांचा १ एप्रिल २०२४ ला ९१ वर्षे पूर्ण होऊन ९२ व्या वर्षात पदार्पण होणे आणि याच दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता संथारा शिजून देवलोक गमन होणे हा दैवी योगा योग म्हणायला हवा. त्यांचे दीक्षा वर्षाचे हे…

Read More

आजची तरुण पीढी, पटल तर घ्या

जळगाव | दि.१( वास्तव पोस्ट न्यूज ) – हा चोर तो भामटा,हा घरभेदी तो घरफोड्या,ह्याने त्याच्याशी गद्दारी केली त्याने याच्याशी…ही देशाचे भवितव्य घडवणारी लोकसभेची निवडणूक आहे की संगीत मानापमान?देशातील कोट्यवधी तरुण बिना लग्नाचे मरतील…शेतकरी तर मरतच आहेत.ह्यांना वाचवण्यासाठी काही नियोजन असेल तर त्यावर बोला.आजच्या तरुण पीढीची अवस्था बघा ते वाटेंल तो निर्णय घेता आहेत कारण…

Read More

जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त

जळगाव|दि.३१(वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ कोटी १० लाख रुपये होता तो वाढून यावर्षी २९ कोटी ७८ लाख एवढा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत महसुलात १८% वाढ झालेली असून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिताचे उद्दीष्ट २८.५१ कोटी पेक्षा जास्त महसूल प्राप्त झाल्याची…

Read More

एरंडोल येथे मतदार जनजागृती सायकल रॅलीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहभागी

जळगाव | दि.३१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. आज एरंडोल येथे सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे इतरांमध्ये उत्साह निर्माण झाला. एरंडोल तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात…

Read More

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींची वसुली उद्दिष्टापेक्षा अधिक

जळगाव | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्ह्यात १ ‘अ’ वर्ग नगरपालिका, ५ ‘ब’ वर्ग नगरपालिका १० ‘क’ वर्ग नगरपालिका व तसेच ३ नगरपंचायत अशा एकुण १९ नगरपालिका/नगरपंचायती आहेत. या १९ नगरपालिकांची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची मालमत्ता करांची एकुण मागणी ४७२४.९३ लक्ष असून ५७६४.८९ लक्ष (मागील थकबाकी सह) आतापर्यंत वसुली झालेली आहे. तसेच…

Read More

नियमबाह्य भरतीची चौकशी व्हावी ; सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तायडे यांचे आमरण उपोषण सुरु

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – एकीकडे रोजगार नाही म्हणून बेरोजगार वणवण भटकत आहेत, किंवा कोणत्याही विभागाची भरती असली की तिथे असंख्य अर्जांचा अक्षरशः खच पडतो हे आपण बघतो. अशातच एका व्यक्तीने मात्र एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार सेवा बजावून शासनास अंधारात ठेवत दोन्ही ठिकाणचा पगार घेत शासनाची फसवणूक करणाऱ्याची चौकशी…

Read More

शेंदुर्णी नगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

शेंदुर्णी | दि.२६ (वास्तव पोस्ट न्यूज )-विश्व हिंदू परिषद बजरंग दल व ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रति पंढरपूर श्री क्षेत्र शेंदुर्णी नगरी ममता हॉस्पिटल या ठिकाणी शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष तसेच ममता हॉस्पिटल यांच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तमराव थोरात तसेच भाजपा नेते…

Read More

धक्कादायक: नशिराबाद येथे २२ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव | दि.२५ (वास्तव पोस्ट न्यूज)– जळगाव येथुन जवळच असलेल्या नशिराबाद येथे एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. विवाहितेच्या लहान मुलीच्या रडण्यामुळे ही घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन नशिराबाद गावामध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…

Read More
error: Content is protected !!