आईपीएलची मेजवानी २२ मार्च पासून; लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धा दोन टप्प्यात
मुंबई,दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने १७ व्या सिझनचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदा आयपीएल स्पर्धा ही दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले असुन बीसीसीआयने १७ दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार २२ मार्च ते ०७ एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार…
