मिशन दिव्यस्त्र: अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी,
दिल्ली | दि.११ मार्च ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, “भारताने आज डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी आरडीओ) ने मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. मिशन दिव्यस्त्र नावाची उड्डाण चाचणी ओडिशातील डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र…
