Headlines

SANDIP RANDHE

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना पुन्हा फटकारले

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पतंजलीच्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि सरकारला फटकारले आहे. बाबा रामदेव यांचा माफीनामा देखील स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच सरकारच्या उत्तरावर न्यायालयही समाधानी नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी सबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनाही न्यायालयाने फटकारले असुन पुढील कारवाईसाठी तुम्ही तयार राहा,…

Read More

अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मातंग समाजाचे नेते सचिन साठे उद्धव सेनेत !

मुंबई | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. पक्ष फुटला, निष्ठावंत पळाले, संघटनेला उतरती कळा लागली, मात्र नव्या दमाच्या, जोशाच्या चेहऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत केलेत. अशातच आता अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठें यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेसाठी ‘मनसे’चा बिनशर्त पाठींबा; राज ठाकरे यांची घोषणा

मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क मैदानावरील गुढीपाडवा मेळाव्यातून केली असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना…

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा स्थगित !

नवी दिल्ली | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुंबई पोलीस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. फेक एन्काउंटर प्रकरणात मुंबई पोलिसांकडे आत्मसमपर्ण करण्यासाठी मुदतवाढही मिळाली आहे. गेल्या महिन्यात…

Read More

संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यात मुख्य आरोपी ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

मुंबई | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत हे खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. दरम्यान अमोल कीर्तीकर…

Read More

उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे घ्या; अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा

उस्मानाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभेची जागा महायुतीमध्ये अचानक अजित पवार गटाला गेल्याने उस्मानाबाद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. लोकसभेची उमेदवारी बदलून जागा शिवसेनेला परत मिळावी, नाहीतर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा येथील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित…

Read More

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गँगस्टर अरूण गवळी याची मुदतपूर्व सुटका होणार ; नागपूर खंडपीठाचे निर्देश !

नागपुर | दि. ५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर खंडपीठाने अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे. २००६ सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. दरम्यान अरुण गवळी हा नागपूरच्या…

Read More

नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध

मुंबई | दि. ४ (वास्तव पोस्ट न्यूज ) – अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि लोकसभा २०२४ च्या भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणांच्या जातीचा दाखला बनावट ठरवला होता. मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात…

Read More

जळगावात राजकीय भूकंप; भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्धवसेनेत : उबाठा गटाकडून करण पवार उमेदवार

जळगाव | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदार म्हणून शिवसेना उबाठा गटाचे करण पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्कंठा लागून असलेल्या सुवर्ण नगरी जळगाव लोकसभा मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार यावर बरेच दिवस अनेक उमेदवारांची चाचपणी झाली व…

Read More

तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती ढासळल्या; त्सुनामी इशारा

नवी दिल्ली | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तैवानची राजधानी तैपेई येथे सकाळी ७:५८ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या हादऱ्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मागील २५ वर्षातील तैवानमध्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली. त्याचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्वेला हुआलियन शहरापासून…

Read More

अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बरसणार

पुणे | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा व मराठवाड्यात आणि सात व आठ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात हिमालयाच्या पायथ्याचा काही भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान, दिल्ली तसेच पूर्ण दक्षिण…

Read More

महाराष्ट्राचे राजकारण ‘प्रकाश’मय होणार ? ‘आंबेडकर’ यांची वंचित आघाडी केंद्रबिंदु ठरणार !

मुंबई | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ साठी वंचितच्या पाठींब्याच्या बदल्यामध्ये कॉंग्रेसही आंबेडकरांना पाठींबा देण्याची शक्यता आहे अशी माहीती समोर येत आहे. आंबेडकरांना अकोल्यातुन पाठींबा देण्याचा कॉंग्रेसचा विचार असल्याची खबर आहे. इकडे कॉंग्रेसच्या पाठिंब्याने मविआ मध्ये वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच चर्चेच्या फैरी झाल्या नंतरही वंचित बहुजन आघाडी मविआत…

Read More

वंचितकडून दोन ठिकाणी कॉंग्रेसला पाठिंबा; अकोल्यात मात्र आंबेडकरांविरुद्धच कॉंग्रेसचा उमेदवार घोषित

अकोला | दि.३१ (वास्तव पोस्ट न्यूज) – अकोला मतदारसंघात महाविकास आघाडीकडून डॉ.अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ४ एप्रिल रोजी आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अकोल्यात अभय पाटील यांच्या निवासस्थानावर महाविकास आघाडी बैठक आज झाली. या बैठकीत डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारीवर सहमती झाली. बैठकीला अकोल्यातील ठाकरे…

Read More

अखेर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील नाराजी नाट्यावर पडदा

छत्रपती संभाजीनगर | दि.३१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा तिकीट वाटपामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात दानवे आणि खैरे यांच्यात सुरू असलेली धुसफूस संपली आहे. चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेणारे आणि भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असलेले अंबादास दानवे यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेत त्यांना पेढा भरवून…

Read More

पॉर्न व्हिडिओ तयार करणारे रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त; १५ तरुण तरुणींना अटक

पुणे | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे ग्रामीण पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ बनवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, त्यात पाच महिलांसह १५ जणांना अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमुन त्या पथकाने शुक्रवारी रात्री…

Read More
Top
error: Content is protected !!