अखेर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील नाराजी नाट्यावर पडदा
छत्रपती संभाजीनगर | दि.३१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा तिकीट वाटपामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात दानवे आणि खैरे यांच्यात सुरू असलेली धुसफूस संपली आहे. चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेणारे आणि भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असलेले अंबादास दानवे यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेत त्यांना पेढा भरवून…
