SANDIP RANDHE

‘स्वराज्य नवनिर्माण फाऊंडेशन’चा तरूणींसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षणाचा समारोप

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची उपस्थिती… अकोला | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या अकोला येथील ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने आयोजित १० दिवसीय महिला मुलींसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर अकोला येथे भारत विद्यालय क्रीडांगणावर पार पडले. या दहा दिवसीय शिबिराचा जवळपास एक हजार महिला, मुलींनी लाभ…

Read More

श्रीकांत शिंदेंवर संजय राऊतांकडून ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप !

मुंबई | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फाऊंडेशन मध्ये ५०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तरात म्हटले की, “संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेत. त्यांनी…

Read More

सामाजिक क्रांतिचे शिल्पकार…

महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासंगी विद्वान होते. त्यांचे विचार चिरंतन राहिले आहेत. शाश्वत विचारांची शिदोरी देणा-या या युगपुरुषासमोर जगातील सर्व लोक आदराने नतमस्तक होतात. सामाजिक विषमतेविरुद्ध यशस्वी लढा देऊन हजारो वर्षापासून अंधारात गडप झालेल्या मूक समाजाला जागृत करण्याचे अलौकिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. कुत्र्या- मांजरापेक्षाही हीन जीवन जगणाऱ्या अखिल वंचित समाजाला “शिका, संघटित व्हा…

Read More

सांगलीत हक्क सांगितला कॉंग्रेसने, उमेदवार उतरविला उद्धव गटाने; फासे मात्र वंचित कडेच

सांगली | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ साठी गेल्या अनेक दिवसांपासून सांगलीचा जागा वाटपाचा तिढा चालू होता. सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसने आपला हक्क सांगितला होता. इकडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार आखाड्यात उतरवल्याचे जाहीर केले. आणि कुठल्याही परिस्थितीत ते आपली भूमिका बदलायला तयार नव्हते. त्यात वंचित…

Read More

महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त तसेच क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त म्हसावद येथे दि.११, गुरुवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन सकाळी ११:३० वाजता भोजनदानाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात…

Read More

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना पुन्हा फटकारले

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पतंजलीच्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि सरकारला फटकारले आहे. बाबा रामदेव यांचा माफीनामा देखील स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच सरकारच्या उत्तरावर न्यायालयही समाधानी नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी सबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनाही न्यायालयाने फटकारले असुन पुढील कारवाईसाठी तुम्ही तयार राहा,…

Read More

अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मातंग समाजाचे नेते सचिन साठे उद्धव सेनेत !

मुंबई | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. पक्ष फुटला, निष्ठावंत पळाले, संघटनेला उतरती कळा लागली, मात्र नव्या दमाच्या, जोशाच्या चेहऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत केलेत. अशातच आता अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठें यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेसाठी ‘मनसे’चा बिनशर्त पाठींबा; राज ठाकरे यांची घोषणा

मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क मैदानावरील गुढीपाडवा मेळाव्यातून केली असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना…

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा स्थगित !

नवी दिल्ली | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुंबई पोलीस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. फेक एन्काउंटर प्रकरणात मुंबई पोलिसांकडे आत्मसमपर्ण करण्यासाठी मुदतवाढही मिळाली आहे. गेल्या महिन्यात…

Read More

संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यात मुख्य आरोपी ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

मुंबई | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत हे खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. दरम्यान अमोल कीर्तीकर…

Read More

उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे घ्या; अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा

उस्मानाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभेची जागा महायुतीमध्ये अचानक अजित पवार गटाला गेल्याने उस्मानाबाद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. लोकसभेची उमेदवारी बदलून जागा शिवसेनेला परत मिळावी, नाहीतर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा येथील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित…

Read More

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गँगस्टर अरूण गवळी याची मुदतपूर्व सुटका होणार ; नागपूर खंडपीठाचे निर्देश !

नागपुर | दि. ५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर खंडपीठाने अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे. २००६ सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. दरम्यान अरुण गवळी हा नागपूरच्या…

Read More

नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध

मुंबई | दि. ४ (वास्तव पोस्ट न्यूज ) – अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि लोकसभा २०२४ च्या भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणांच्या जातीचा दाखला बनावट ठरवला होता. मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात…

Read More

जळगावात राजकीय भूकंप; भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्धवसेनेत : उबाठा गटाकडून करण पवार उमेदवार

जळगाव | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदार म्हणून शिवसेना उबाठा गटाचे करण पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्कंठा लागून असलेल्या सुवर्ण नगरी जळगाव लोकसभा मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार यावर बरेच दिवस अनेक उमेदवारांची चाचपणी झाली व…

Read More

तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती ढासळल्या; त्सुनामी इशारा

नवी दिल्ली | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तैवानची राजधानी तैपेई येथे सकाळी ७:५८ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या हादऱ्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मागील २५ वर्षातील तैवानमध्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली. त्याचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्वेला हुआलियन शहरापासून…

Read More
error: Content is protected !!