‘एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकावून टीका केली आहे. खडगे म्हणाले की, एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा २७२ हा आकडा गाठता आला नाही. २४० जागांवर विजय मिळविला. सत्ता…
