कन्हैया कुमार यांनी दिल्लीत घेतली सुनीता केजरीवाल यांची भेट…!
नवी दिल्ली | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. कन्हैया कुमार ईशान्य दिल्लीतून इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. कन्हैया कुमार आणि सुनीता केजरीवाल यांच्या भेटीनंतर सुनीता केजरीवाल कन्हैया कुमार…
