दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग ; अग्नीशमन दलाचे २१ वाहने तैनात
दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय राजधानीच्या आयटीओ परिसरात असलेल्या सीआर बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर आयकर कार्यालयास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण २१ गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे वारे घमासान वाहत असताना व दुसरीकडे भाजप सरकारच्या आयटी, ईडी, सीबीआय़वर देशभऱातील विरोधक आरोप…
