‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी : डॉ. अनिल काकोडकर
महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त स्कूलच्या प्रतिनिधींसोबत डॉ. अनिल काकोडकर, अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार Gandhi Tirtha Clean School : गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२४ मध्ये राज्यभरातून चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, ग्रामीण भागातून पेठवडगावची आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज, तालुका स्तरातून केज येथील साने गुरुजी निवासी प्राथमिक…
