SANDIP RANDHE

मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सहकाऱ्यांच्या साथीने घेतला ‘मिलेट भोजनाचा आस्वाद’

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कँटीनमध्ये खास ”मिलेट महोत्सव – २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. विधिमंडळातील सर्व आमदारांसाठी मिलेट म्हणजे कडधान्य, भरडधान्य यापासून बनलेले जेवणही ठेवण्यात आले होते. सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय राठोड, मंत्री…

Read More

टीम इंडियाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय संघ पंतप्रधानांच्या ७, लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी पोहोचला होता. बार्बाडोसहून परतल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच भेट होती. ही बैठक बराच काळ चालली. भारतीय संघ बार्बाडोसहून…

Read More

मुंबईत तीन बड्या नेत्यांची गुप्त बैठक ; मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार ?

BREAKING : शिवसेनेचा एक खासदार वाढणार का ? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, आपण त्यांना विचारा,” अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची आज बंद दाराआड चर्चा झाली आहे. या गुप्त बैठकीचा…

Read More

व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्रामवर आता AI चे नवे फिचर ; असा करा वापर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मेटा (Meta) ने आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्राम वर AI आधारित एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. हे चिन्ह स्क्रीनवर उजव्या बाजुला निळे रिंग आयकॉनच्या रुपात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून दिली जाणारी ही सेवा आहे. या सेवेमुळे व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत….

Read More

मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना: महिलांची अडवणूक केल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या ‘सुंदर’ नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. दरम्यान या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली…

Read More

हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू !

Hathras Stampede : हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेच्या चौकशी साठी एक उच्चस्तरीय समिती स्थापित करण्यात आली आहे. हाथरस मध्ये भोले बाबांच्या सत्संगा दरम्यान चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली. हाथरस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भोले बाबांच्या सत्संगादरम्यान उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना…

Read More

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात ; छोट्या व्यावसायिकांना दिलासा

Commercial Cylinder Price Cut : गॅस कंपन्यांनी आजपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५९८ रुपये झाली आहे. मुंबई (वास्तव पोस्ट न्यूज ) : गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून नवीन बदल करण्यात आले असून व्यावसायिक गॅस सिलिंडर ३० रुपयांनी…

Read More

स्पर्धा परीक्षांबाबत राज्य शासनाचे मोठे निर्णय ; गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा करणार !

MPSC EXAM : स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा याच अधिवेशनात मांडला जाईल. तसेच वर्ग क ची पदेही एमपीएससी द्वारे भरले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘नीट’ या सामाईक प्रवेश परीक्षेचा यंदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात सर्वत्र मोठा वाद निर्माण झाला. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेणाऱ्यांसाठी…

Read More

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर ; समर्थकांमध्ये जल्लोष

Dy CM Comment …Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. आणि तो मान्य करत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासाठी आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी…

Read More

दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंगच्या निर्णयास स्थगिती ; विरोधानंतर राज्य सरकार बॅकफुटवर

NAGPUR DIKSHABHUMI : नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगचा निर्णय राज्य सरकारनं स्थगित केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे दीक्षाभूमीला विशेष महत्त्व आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगचा…

Read More

लोणावळा :भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यु

Lonavala Bhushi Dam : भुशी धरणाच्या परिसरात डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाणी धबधब्याच्या रुपात धरणात येते. वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोणावळा येथे पावसाळी सहलीसाठी आलेल्या पाच पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू…

Read More

विराट, रोहित नंतर आता रविंद्र जडेजा याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम !

Jadeja announces retirement from T20 : भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर आता टीम इंडियाच्या तिसऱ्या खेळाडूने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. वास्तव पोस्ट न्यूज | टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या अविस्मरणीय…

Read More

षटकारांचा बादशहा रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 ला केले अलविदा

Rohit Sharma announces retirement from T20 : भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा टी-20 क्रिकेट मध्ये विश्वविजेता बनवून रोहित शर्मा ने या छोट्या फॉरमेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वास्तव पोस्ट न्यूज | टी -20 विश्वकप २०२४ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या तुफान गोलंदाजी आणि अप्रतिम फिल्डिंगच्या तसेच टीमवर्कच्या बळावर दक्षिण आफ्रिके विरूद्धचा थरारक सामना जिंकून टीम इंडियाला…

Read More

विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीची टी-20 मधून निवृत्ती : एक विराट पर्व संपले !

Kohali announces retirement from T20 : भारतीय टी-20 क्रिकेटमधील या दिग्गजाने क्रिकेटच्या छोट्या फॉरमेटमधून निवृत्तीची घोषणा करताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील एक “विराट” पर्व संपले आहे. वास्तव पोस्ट न्यूज | टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतरही विराटवर रोहित शर्मा आणि द्रविड यांनी विश्वास टाकला. एक क्लास खेळाडू असून तो मोठ्या सामन्याचा खेळाडू असल्याचं रोहित शर्मा…

Read More
error: Content is protected !!