SANDIP RANDHE

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी इकबाल पिंजारी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रावेर तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा आयोजित कार्यक्रमामध्ये संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या आदेशाने जळगाव(ग्रा) जिल्हाध्यक्ष संतोष नवले यांनी इकबाल पिंजारी यांची सर्वानुमते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी निवड केली. सविस्तर वृत्त असे की, पाल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार…

Read More

सुब्रतो फुटबॉल : पोद्दार स्कूल संघास तिहेरी मुकुट ; तर रायसोनी, ओरियन संघांना उपविजेतेपद

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथे आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात पोद्दार स्कूल संघाने तिहेरी मुकुट पटकावला. तर रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल व ओरियन स्कूल या संघाने उपविजेतेपद संपादन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा फुटबॉल…

Read More

वादग्रस्त पूजा खेडकर पहिल्यांदाच थेट बोलल्या ; ‘आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी आरोपी नाही’

POOJA KHEDKAR : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप मीडिया जनतेसमोर मांडत आहे. मात्र कोणी काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी कमिटीसमोरच मांडणार आहे, असं पूजा खेडकर यांनी स्पष्ट केलं. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा…

Read More

Tata-BSNLमध्ये मोठी डील, 4G इंटरनेट मिळणार स्वस्तात ? Jio-Airtel ला मोठा झटका !

TCS partners with BSNL : टीसीएस आणि बीएसएनएल यांच्यात १५ हजार कोटी रूपयांचा करार झाला आहे. दोन कंपन्या मिळून भारतातील १०००गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे येत्या काळात बीएसएनल ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतात आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वात स्वस्त आणि मस्त सर्विस…

Read More

राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर !‘कॅग’ने सरकारला दिला सावधतेचा इशारा !

CAG Maharashtra Of Government : राज्य सरकारने अनावश्यक अनुदान वाटप कमी करा असे कॅगने शिंदे-फडणवीस- पवार सरकारला सुनावले असुन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, सरकारने अर्थसंकल्पात उधळपट्टी केली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि…

Read More

राज्यघटनेची हत्या झाली, तर देश कोणत्या कायद्याच्या आधारे चाललाय : डॉ.विश्वंभर चौधरी

Constitution Assassination Day : सरकारने संविधान हत्या दिनाचे राजपत्र प्रसिद्ध केल्याने,आता देश कोणत्या कायद्याच्या आधारे चाललाय असा प्रश्न डॉ.विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून याची माहिती मागणार आहोत, असेही ते म्हणाले. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केंद्र सरकारने संविधान हत्या दिन पाळण्याची घोषणा केल्याने विरोधी पक्ष तसेच…

Read More

खबरदार : बेकायदा वृक्षतोड केल्यास भरावा लागणार ५० हजारांचा दंड !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज असुन, सर्रास होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण समतोल बिघडत चालला आहे. बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात आदेश जारी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली….

Read More

मुंबईत पोहचताच ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ‘मातोश्री’वर ; राजकीय भुवया ऊंचावल्या !

Mamata Banerjee visits Matoshree : आजच्या या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही. ममता बॅनर्जी यांनी मात्र आपण या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं माध्यमांना सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईच्या…

Read More

बलून बंधारे, पाडळसे धरणासह तापी खोरे योजनेसाठी केंद्र सरकारला साकडे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गिरणा नदीवरील ७ बलून बंधारे, तसेच पाडळसे धरण व तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजनेसंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पत्र पाठविले आहे. अशा मागणीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पाठविले…

Read More

‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित : मुख्यमंत्री शिंदे

Best Agriculture State Award : महाराष्ट्र राज्यास मिळालेला सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांच्या घामामुळे तसेच कष्टामुळे हा पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य मला मिळाले. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य…

Read More

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा

CM – EKNATH SHINDE : किनारी मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरु असुन हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे वाहतुकीच्या कोंडीतुन जनतेला दिलासा मिळणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान…

Read More

सर्पदंशामुळे बोरनार येथे एकाचा मृत्यु !

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील बोरनार या गावात एका ४७ वर्षीय शेतमजूराचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहिती नुसार संजय हिरामण पाटील (वय-४७) हे पत्नी आणि दोन मुलांसह बोरनार येथे रहात होते. संजय पाटील हे शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून आपली…

Read More

सापुतारा घाटात खाजगी बस कोसळून अपघात ; अपघाताची घटना व्हिडीओमध्ये कैद !

सापुतारा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील सापुतारा घाटात चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ५७ प्रवाशी होते. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी युद्ध पातळीवर मदत केली आणि रुग्णवाहिकाही बोलावली. दरम्यान या अपघाताचा एक…

Read More

तेलंगणा सरकारकडून मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड

Mohammed Siraj : टी-20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा सदस्य असलेला मोहम्मद सिराज याने नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. सीएम रेड्डी यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मोहम्मद सिराज हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी…

Read More

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत मोरेंचा जाहीर पक्षप्रवेश

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी वसंत मोरे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच इतर अनेक शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित…

Read More
error: Content is protected !!