SANDIP RANDHE

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारताचा ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त…

Read More

मिनी मॅरेथॉन ‘एक धाव सुरक्षेची’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन चे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात दि.१४ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ०७:३० वाजता आपत्ती व्यवस्थापन विषयक व्यापक जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन-एक…

Read More

मानव सेवा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस. डाकलिया,सचिव विश्वनाथ जोशी, सदस्य डॉ. विजय सरोदे, देवेंद्र अग्रवाल, दयानंद केसवानी, कमल पारेख, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच पालक सदस्या अर्चना पाटील व सोनाली चौधरी…

Read More

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गांधी रिसर्च फाऊंडेश तर्फे वृक्षारोपण

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण करतांना जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहकार्य लाभले आहे….

Read More

प्रत्येक जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचे होणार अद्ययावतीकरण ; २७६६ कोटींच्या कामांना मंजूरी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी २७६६ कोटींच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. दरड प्रतिबंधक, वीज कोसळण्यापासून प्रतिबंध, पूर संरक्षण भिंत, लहान पुलांचे काम, नाला खोलीकरण दुष्काळ निवारणासाठी भूजल पुनर्भरण, तलाव दुरुस्ती, वनीकरण आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. मंत्रालयातील राज्य…

Read More

लाडकी बहीण योजना-अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mahila Sakshamikaran : सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज संपन्न झाला. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह‌ विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उप मुख्यमंत्री फडणवीस व उप मुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे हप्ते जमा होतील असे मुख्यमंत्री…

Read More

‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजना-लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडा : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

LADAKI BAHIN YOJANA : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. दि. ३१ ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दि. ३१ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट )…

Read More

मसाज पार्लरवर धाड ; नको त्या अवस्थेत सापडल्या तरुण मुली !

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती येथील राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा-मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत स्पा भागीदारासह चार तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले. या स्पा सेंटरवर मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणाईचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे…

Read More

… तर लाडकी बहीण योजनेचे पैशे परत घेऊ : आमदार रवी राणा यांचे वादग्रस्त विधान

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेस घोषणा झाल्यापासून राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून अजूनही अर्ज केले जात आहेत. या योजनेच्या प्रचारासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तर…

Read More

प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

CM EKANATH SHINDE : भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर व सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी,यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतीसंभाजीनगर येथे आयोजित मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळ्यामध्ये केली. छत्रपती संभाजी नगर ( वास्तव पोस्ट ) : विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे येथील टीव्ही…

Read More

चाळीसगाव पोलीस आणि रोटरी क्लब यांच्या वतीने ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रमाचे आयोजन

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : सध्याच्या यांत्रिक युगात मनुष्याचे जीवनचक्र हे खूपच धावपळीचे झाले आहे. विविध संशोधनामुळे बसल्या जागी आपण आपली बरीचशी कामे उरकवून घेत असतो. विशेषतः मोबाईलमुळे आपल्याला खूपच सोपे झाले आहे. पाहिजे ती माहीती आपण चुटकी वाजवताच आपल्याला मोबाईल वर कळू शकते. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर हे मानवास हानी कारक ठरू शकते. अशातच…

Read More

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी

Jalana to Jalgaon Rail Line : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या आठ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यासाठी एकूण रु. २४६५७ कोटी (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प २०२३-३१ पर्यंत पूर्ण होणार आहे. यात जालना-जळगाव- १७४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जालना ते जळगाव…

Read More

डेंग्यूस प्रतिबंध कसा कराल ; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

“Dengue” : डेंग्यू हा जगातील सर्वात व्यापक आणि वेगाने वाढणारा वेक्टर-बोर्न रोग (VBD) म्हणून उदयास आला आहे. ११ पैकी १० सदस्य राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे, WHO दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाने जगातील मोठ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणून डेंग्यूची नोंद केली आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पावसाळा सुरू झाला की विविध किटकजन्य आजारा मध्ये वाढ होते….

Read More

मराठी चित्रपट सृष्टीतला हास्य तारा निखळला ; जेष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड !

Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. विजय कदम गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. अखेर आज दि.१० रोजी विजय कदम यांची प्राणज्योत मालवली. यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे दिग्गज…

Read More

केंद्रीय युवा कार्य व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ऑलम्पिक विजेती मनु ची भेट

Olympics 2024 : ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरने नेमबाजीत २ ब्राँझ पदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तिचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी नेमबाजीत दोन…

Read More
error: Content is protected !!