होमगार्ड दलातील स्वयंसेवकांच्या विविध भत्त्यांत वाढ
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील होमगार्ड दलातील स्वयंसेवकांच्या विविध भत्त्यांत वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, होमगार्ड दलातील स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या विविध भत्त्यात वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली. दरम्यान स्वयंसेवक मानसेवी असल्याने त्यांच्या कर्तव्यापोटी त्यांना मानधन दिले जाते. त्यांच्याकडून होणारे मोलाचे कार्य विचारात घेऊन, होमगार्ड स्वयंसेवकांना…
