SANDIP RANDHE

महाकुंभमेळा परिसरात सिलेंडर स्फोटामुळे आग ; अनेक तंबू जळून खाक !

MAHA KUMBH MELA : कुंभमेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे समजते. या आगीत २० ते २५ तंबू जळून खाक झाले. प्रयागराज ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळा परिसरात भीषण आग लागली. यावेळी तात्काळ अग्निशमन…

Read More

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; गडचिरोली पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे…

Read More

सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न…“महाराष्ट्र सुरक्षीत आहे का ?” महाराष्ट्रात सध्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गहन चर्चा सुरू आहे. या चर्चेचा मुख्य विषय म्हणजे बॉलीवुड अभिनेता सैफ अलीवर झालेला चाकू हल्ला. वांद्रे येथील सैफ च्या घरामध्ये दि.१६ जानेवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईतील एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल सोसायटीत हल्लेखोर शिरलाच कसा? असा सवाल सध्या चर्चेत…

Read More

सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारत लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

NATIONAL STARTUP DAY 2025 : सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारत लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचेल, आणि भारताची निर्विवाद स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५’ कार्यक्रमाचे मुंबई येथे…

Read More

लाडकी बहीण योजना : पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत मिळणार : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ…

Read More

ए आय, क्रिप्टो, इलेक्ट्रिक एनर्जी, ड्रोन आणि अँटी ड्रोन गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस), बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी ही गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे आहेत, असे मत नवीन कल्पना, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूक या विषयी द्वितीय चर्चा सत्रात जिओ जेन नेक्स्टचे प्रमुख अमेय माशेलकर, जीतो इनक्युबेशनचे अध्यक्ष जिनेंद्र भंडारी, व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्न, सह-संस्थापक,…

Read More

राज्यात एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहिम ; दोषींवर कारवाई होणार : मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन १ हजार…

Read More

समुद्री सामर्थ्याचा नवा अध्याय! शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या ३ जहाजांचे जलावतरण

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात निर्मित सुरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्त्वाच्या जहाजांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून भारतीय नौदलाने एकाच वेळी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी कार्यान्वित करून स्वावलंबनाच्या दिशेने केलेली ही ऐतिहासिक वाटचाल आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेच्या माध्यमातून…

Read More

धोकादायक नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुध्द “सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न” अंतर्गत गुन्हे दाखल !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महीन्यात काही लोक मकर संक्रांतीचे निमित्तीने तसेच काही लोक एक छंद म्हणुन पतंग उडवतात. बऱ्याच ठिकाणी पतंगबाजी मध्ये वापरण्यात येणारा दोरा हा नायलॉन पासून बनलेला असतो. सदर नायलॉन मांजा हा इमारतीमध्ये तसेच झाडांमध्ये अडकतो. सदर मांजा हा सहजासहजी तुटत नसल्याने परिणामी नायलॉन मांजा रस्त्याने येणारे…

Read More

कॉलर का उडवतोस ? या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात एकाची गळा चिरून हत्या !

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : येथील उस्मानपुऱ्यात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमध्ये घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरुन निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि.१४ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. ऐन संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) असे…

Read More

मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागातील योजनांचा घेतला आढावा

मुंबई (वास्तव पोस्ट ) : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आनंदवन येथील संस्थेला ३ कोटी ८ लाखांचा निधी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी १कोटी ८६ लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी १ कोटी २२ लाख रुपये असे एकूण ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले…

Read More

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अभ्यासक्रमाचा समावेश करणार : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

रोबोटिक प्रणालीद्वारे जगातील पहिली कार्डियाक टेलीसर्जरी भारतात ; सर्जरी यशस्वी झाल्याचा डॉक्टरांचा दावा !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : वैद्यकीय क्षेत्रामधील नवनवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्याही सुविधा वाढत आहेत. या क्रमाने, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, रोबोटिक कार्डियाक टेलिसर्जरी २८० किलोमीटर अंतरावरून यशस्वीरित्या केली. कार्डियाक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी जयपूर, एनसीआर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये SSI मंत्रा सर्जिकल रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शस्त्रक्रिया…

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो हॉस्पिटल) तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, (जीएमसी) नागपूर यांची पाहणी केली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) नागपूर ही दोन्ही महाविद्यालये अतिशय जुनी आहेत. जीएमसी, नागपूर हे एकेकाळी आशिया…

Read More
error: Content is protected !!