Home » Archives for 2026-03-28

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रमुख नेत्या रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे फोनवर चर्चा करून सादर केल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी एक्स (ट्विटर) वर दिलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले…

Read More
error: Content is protected !!