Headlines
Home » Archives for मार्च 2026

विधीमंडळात उद्धव ठाकरेंना भावपूर्ण निरोप; उपमुख्यमंत्री शिंदेंचे ‘साहेब’ संबोधन चर्चेत!

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राजकीय चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जात, महाराष्ट्र विधीमंडळाने मंगळवारी एका अत्यंत सुसंस्कृत आणि भावपूर्ण सोहळ्याचे दर्शन घडवले. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. या सोहळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील कटुता बाजूला सारून एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदेंचे…

Read More

अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांकडून ‘झिरो FIR’ महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग​

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केवळ अपघाताच्या अँगलने होत असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर रोहित पवार यांनी कर्नाटक गाठले आणि तिथल्या बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी…

Read More

रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या रस्ता राहिला नसून तो अधिकृत ‘कचरा डेपो’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुना जकात नका जळगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरून नेहमी मोठी वर्दळ असतानाही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने…

Read More

भेसळखोरांना आता थेट ‘मकोका’; महाराष्ट्र सरकारचा विधान परिषदेत ऐतिहासिक निर्णय

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क मुंबई: राज्यात अन्नात भेसळ करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारांचे आता धाबे दणाणणार आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ ही आता केवळ सामान्य गुन्हा न राहता ‘संघटित गुन्हेगारी’ मानली जाणार असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान…

Read More

नदीत बुडणाऱ्या चौघांचे प्राण वाचवणाऱ्या बाल-देवदूताला जैन इरिगेशनचा आधार

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क “दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची गरज असते,” हाच वारसा जपत जैन इरिगेशनने एका धाडसी बालकाचे भविष्य सावरले आहे. चोपडा तालुक्यातील अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (१४) याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने…

Read More

जळगावात इंधन टंचाईच्या अफवेने गोंधळ; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

​जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क आज २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर ‘पुढील तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही’ अशा आशयाचे संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर गर्दी केली. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यांवरील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा…

Read More

बार कौन्सिल निवडणूक: जळगावातून ॲड. रेखा कोचुरेंच्या रूपाने नवा इतिहास घडणार?

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत जळगावच्या वकिली क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. जळगाव न्यायालयातून पहिल्यांदाच एका महिला वकिलाने बार कौन्सिलच्या रिंगणात उडी घेतली असून,…

Read More

जामनेर तालुक्यात विकासाचा मार्ग प्रशस्त; तोंडापूर-हाडोळा सिमेंट रस्त्याचे गिरीष महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

जामनेर l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​तोंडापूर (प्रतिनिधी):जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ आणि वेगवान करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, याच पावलाचा एक भाग म्हणून तोंडापूर ते हाडोळा या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते या नूतन मार्गाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. ​पायाभूत…

Read More

पीएम मोदींची हाय-लेव्हल मीटिंग; गॅस आणि इंधन पुरवठ्यासाठी सरकारचा ‘बॅकअप प्लॅन’

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क पश्चिम आशियातील (इराण-इस्रायल-यूएस) युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे परिणाम भारतातही जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २२ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा आढावा घेतला. गॅस आणि इंधनाचे संकट: २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून…

Read More

जैन इरिगेशन अन् NRCB मध्ये करार; केळीच्या दोन नवीन जातींची होणार निर्मिती

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (NRCB), त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पुवन’ या केळीच्या दोन…

Read More

धक्कादायक: इराणचा ४००० किमी दूर अमेरिकन तळावर मिसाईल हल्ला; हिंदी महासागरात युद्धाचा भडका!

वॉशिंग्टन/लंडन: (वास्तव पोस्ट विशेष प्रतिनिधी) मध्यपूर्वेतील युद्ध आता आशियाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. इराणने शनिवारी (२१ मार्च २०२६) हिंदी महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनच्या ‘डिएगो गार्शिया‘ (Diego Garcia) या सामरिकदृष्ट्या अतिसंवेदनशील लष्करी तळावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून जगाला हादरवून सोडले आहे. इराणने प्रथमच आपल्या सीमांपासून ४००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला करण्याचा धाडसी प्रयत्न केला असून, यामुळे…

Read More

पीएसीएल (PACL) घोटाळा: ईडीची मोठी कारवाई, ५,०४६ कोटींची मालमत्ता जप्त​

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क अल्पबचत आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पीएसीएल (PACL) अर्थात पर्ल्स ग्रुपविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासांतर्गत ईडीने ५,०४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या ताज्या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण जप्तीचा आकडा आता २२,००० कोटी रुपयांच्या…

Read More

‘जेएसडब्ल्यू स्टील’चे बनावट ट्रेडमार्क वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

​मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने आपल्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आघाडी उघडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वाणिज्य खंडपीठाने नुकताच एकतर्फी तातडीचा (ex-parte ad-interim) मनाई आदेश जारी केला. हा आदेश नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व मनमाड भागात कार्यरत असलेल्या अनेक स्टील व्यापाऱ्यांविरुद्ध देण्यात आला असून, त्यामुळे…

Read More

तुम्ही बायकोशी लग्न केलंय, मोलकरणीशी नाही; सुप्रीम कोर्टाने नवऱ्याला सुनावले खडे बोल!

नवी दिल्ली | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारा शेरा मारला — “तुम्ही बायकोशी लग्न केलंय, मोलकरणीशी नाही!” न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, “स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही हातभार द्यावाच लागेल. आजचा काळ वेगळा आहे, जुनी…

Read More

भारतीय कार बाजारात २५% उसळी; मारुतीचे वर्चस्व कायम

​मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील प्रवासी वाहन नोंदणीने उल्लेखनीय उसळी घेतली. एकूण ३,८२,८१२ वाहनांची नोंदणी झाली, गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ३,०५,८४ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. भारतीय ग्राहकांचा वाहन खरेदीतील वाढता आत्मविश्वास, नव्या मॉडेल्सची उपलब्धता आणि सहज कर्जपुरवठा यामुळे हा विक्रमी फेब्रुवारी ठरला. ​मारुती सुझुकीने १,५४,०९५ युनिट्स…

Read More
error: Content is protected !!