Headlines

पासर्डी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी ; आठ लाखांचा ऐवज लंपास

घटनास्थळी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतांना पोलीस कर्मचारी कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कजगाव येथुन तीन किलोमीटरवर असलेल्या पासर्डी या गावी दि.१९ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घर फोडत सात ते आठ लाखाचा ऐवज लांबविला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. सविस्तर वृत्त असे की, कजगाव भडगाव…

Read More

ए. टी. झांबरे विद्यायात ‘वयात येताना’ उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात लैंगिक प्रबोधन सप्ताहानिमित्त पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांचे निराकरण अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘वयात येताना’ ही फिल्म दाखवण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या शरीरातील लैंगिक व मानसिक बदल, पौगंडावस्थेतील येणाऱ्या समस्या समजून घेतल्या. याबाबतचे समुपदेशन अंनिसच्या वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे…

Read More

कान्ह ललित कला केंद्रातर्फे गुरू समर्पण सांगीतिक कार्यक्रम रंगला

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्रातर्फे ‘ गुरू समर्पण ‘ हा सांगीतिक कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाचे उद्घाटन के. सी . ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी आणि कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रा. प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मिलन भामरे,…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात गुरुपौर्णिमा माता आणि पिता यांचे पूजन करुन उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुष्पा जाधव या पालकांच्या हस्ते गुरुवर्य महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई व वडिलाचे पाय धुऊन, पूजन केले. तसेच…

Read More

पक्षप्रवेश : भडगाव तालुक्यातील १२० तरूणांचा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला धडाका कायम ठेवत आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात तालुक्यातील तीन गावांमधील १२० तरूणांनी प्रवेश घेतला असून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले. परिवर्तनाचा नारा बुलंद करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेला साद घातली असून त्यांना…

Read More

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी : डॉ. अनिल काकोडकर

महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त स्कूलच्या प्रतिनिधींसोबत डॉ. अनिल काकोडकर, अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार Gandhi Tirtha Clean School : गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२४ मध्ये राज्यभरातून चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, ग्रामीण भागातून पेठवडगावची आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज, तालुका स्तरातून केज येथील साने गुरुजी निवासी प्राथमिक…

Read More

सोहम योगतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त रविवारी ध्यान साधना कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा गुरू पौर्णिमेनिमित्त सामूहिक ध्यान साधना कार्यशाळेचे आयोजन रविवा, दि.२१ जुलै रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी ८ ते ९ या वेळेत, आनंदयात्री योग हॉल, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एकलव्य परिसर, मू.जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात…

Read More

नाते संबंधांना रिस्टार्ट करा

आपण आजच्या लेखात नात्यांना जरा रीस्टार्ट करा या विषयी थोडस बोलणार आहोत. आपण सर्व लोक फक्त पैशाच्या मागे धावत आहोत आणि त्यात आपण इतके भरकटले गेलो की आपण कुठल्याही नाते संबंधाचा आदर करु इच्छीत नाही. याला नेमके काय कारण असेल तर फक्त पैसा. पैशापुढे आपणास सारे जग फीके वाटायला लागले आहे. ही खरीतर फार मोठी…

Read More

शिक्षक समन्वय संघ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार

उप जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देतांना शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक लातूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील अंशतः तथा विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील ६३ हजार शिक्षकांना १ जानेवारी २०२४ पासून अनुदानाचा वाढीव टप्पा प्रचलित धोरणानुसार मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिक्षक समन्वय संघ दिनांक २२ जुलैपासून धरणे…

Read More

ब्रेकिंग : पूजा खेडकर विरोधात FIR दाखल ; अधिकारी वर्गात मोठी खळबळ !

FIR Against IAS Puja Khedkar: जून २०२४ मध्ये त्यांच्या प्रोबेशनरी प्रशिक्षणाचा भाग म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालेल्या ३२ वर्षीय खेडकर यांच्यावर UPSE नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी ओबीसी आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त आईएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने…

Read More

मायक्रोसॉफ्ट सर्वर डाउन ; जगभरातील अत्यावश्यक सेवा ठप्प !

Microsoft Cloud Outage: Microsoft चे सर्व्हर ठप्प झाल्याने जगभरातील अत्यावश्यक सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. विंडोजवर काम करणाऱ्या प्रणालींना आलेल्या समस्येमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. Crowd Strike च्या सेवांवर परिणाम होत असल्यामुळे लोकांच्या सिस्टीम बंद पडत आहेत. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद झाल्यामुळे जगभरातील बऱ्याच लोकांना त्यांच्या विंडोज…

Read More

चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी व चालकांच्या निवास इमारतीचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एसटी महामंडळाच्या महत्वाकांक्षी अतिभव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि प्रवासी तसेच यात्रेकरू निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. एसटीचा हा अशा प्रकाराचा पहिलाच प्रकल्प असून येथून राज्यातील सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या पंढरपूरातील आषाडी एकादशीचा मुहूर्त साधून या चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी…

Read More

जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २८ रोजी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग विभागात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींचे सहा गट आणि योगासनांच्या चार प्रकारांत होणाऱ्या या स्पर्धेतून राज्यपातळीवर जाण्याची संधीही स्पर्धकांना मिळणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव…

Read More

अखेर हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा घटस्पोट ; चार वर्षांच्या संसारानंतर दोघे विभक्त !

Hardik Pandya⚡Natasa Divorce: हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविच यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा करत या चर्चांना त्यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. या दोघांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांचा…

Read More

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाची राज्यपालांकडे मागणी.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकनायक, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपला देह शोषित, श्रमिक, कामगार आणि वंचितांसाठी आयुष्यभर झिजवला. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. अशा महामानवाला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांना अनिल नामदेव साठे लहुजी क्रांती मोर्चा व ॲड.आनंद कोचुरे यांच्या…

Read More
Top
error: Content is protected !!