Headlines

टी-२० महिला आशिया चषकात उपांत्य सामन्यात आज भारतीय महिलांची लढत बांग्लादेशसोबत

T-20 Women’s Asia Cup : आशिया चषकात उपांत्य फेरीचा थरार आज होणार आहे. भारतीय महिलां टीम बांग्लादेशशी लढेल तर दुसऱ्या लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. जर श्रीलंका आणि बांग्लादेश आज पराभूत झाले तर फायनल मध्ये भारत पाकिस्तान असा हाय होल्टेज सामना रविवारी पहायला मिळेल. दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आशिया चषक टी-२० क्रिकेट…

Read More

जिल्ह्यात विविध विभागात ४१४ नव नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना नियुक्तीपत्र प्रदान

Mahabharti 2023-24 : जिल्हा परिषद आणि महसूल विभागातील अंतिम निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय द्याल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाबळ परिसरातील संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवार दि २५ जुलै रोजी शासनातर्फे राबविण्यात आलेल्या…

Read More

आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज २७ दुचाकींचे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या दुचाकींचे केले लोकार्पण Bike Mounted Mist Technology : जळगाव जिल्ह्यास आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज अशा २७ दुचाकींचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या यंत्रामुळे आग फार कमी वेळात विझवता येते. गर्दीच्या ठिकाणी सहज पोहचता येते. सुक्ष्म कणांच्या स्वरुपात…

Read More

जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; चालू आर्थिक वर्षात ७५५.९९ कोटी एवढा निधी मंजूर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या आर्थिक वर्षात 657 कोटीचा निधी विविध विकासकामासाठी खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षात 755.99 कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यात विकास कामासाठी निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याची आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात…

Read More

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद; अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार

कोल्हापूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कोल्हापूर-बालिंगे-कळे-साळवण ते गगनबावडा या मार्गावरील जुन्या दगडी कमानी पुलाच्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बालिंगा पुलावरून वाहतूक आजपासून थांबवण्यात आली आहे. चार चाकी आणि लहान वाहनांना वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पावसाची परिस्थिती लक्षात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे….

Read More

बदलापूरात NDRF चे पथक दाखल; उल्हासनदीने ओलांडली धोक्याची पातळी

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील सायन-माटुंगा, चुनाभट्टी, कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. बदलापूरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन बदलापूरात NDRF चे पथक दाखल झाले आहे. मुंबई आणि उपनगरात बऱ्याच ठिकाणी काल रात्री पासुनच पुन्हा…

Read More

झांबरे विद्यालयात शैक्षणिक सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांनी शैक्षणिक सप्ताह साजरा होत आहे. हा शैक्षणिक सप्ताह राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य…

Read More

राज्यात लवकरच अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरु होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा महाबॅंक प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री बनसोडे, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी उपस्थित होते. कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून नाशिक, छत्रपती संभाजीनगर…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचा आढावा

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचा आढावा घेण्यात आला. देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचे क्लस्टर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठवाडा, विदर्भसारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी…

Read More

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन कवी, गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मू. जे. महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भूपेंद्र केसूर होते. उद्घाटनप्रसंगी गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली विविध गीतं गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या…

Read More

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम विभागातर्फे चिकित्सा शिबिराला उत्तम प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीतर्फे आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नि:शुल्क चिकित्सा शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आयोजन प. पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळी (ता. जुन्नर) येथे करण्यात आले होते. योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार होऊन जास्तीत जास्त गरजूंना…

Read More

कुलभूषण पाटील यांच्यातर्फे दहा हजार छत्री आणि टी-शर्टचे होणार वाटप ; मातोश्री वर झाले अनावरण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव महानगर पालिकेचे माजी उप महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुलभुषण पाटील यांनी आज दि.२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तसेच येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. दरम्यान कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून…

Read More

राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाअंतर्गत आज मानवसेवा माध्यमिक विद्यालयात बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत…

Read More

मू.जे .महाविद्यालयात मुख्यमंत्र्यांचा झाला शपथविधी ; करिअर कट्टा अंतर्गत मंत्रिमंडळाची स्थापना

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत मंत्रिमंडळाची स्थापना झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आणि करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक प्रा.डॉ.जे.डी.लेकुरवाळे यांनी मुख्यमंत्री प्रतिक वरयानी यांच्यासह…

Read More

पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भातला अहवाल केंद्राकडे सादर

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात दहा पानांचा अहवाल तयार करुन पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे गुरुवारी पाठवला आहे. केंद्र सरकारने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. कुठल्याही अटी शर्थी शिवाय २०१० मध्ये घटस्फोट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून अर्ज करता यावे,…

Read More
Top
error: Content is protected !!