अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार ; महायुतीत नाराजी नाट्य !
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणीस लागले असुन महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी महायुतीच्या तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याने नाराजीनाट्य दिसून येत आहे. अजित पवार यांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार…
