Headlines

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगीसाठी कक्ष स्थापन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारांना सभा घेताना किंवा काही कार्यक्रम घेताना अनेक परवानग्या असणे आवश्यक आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय विविध परवानग्या देण्यासाठी सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये उमेदवारांना जाहिर सभा, चौक सभा व सर्व प्रकारच्‍या सभा घ्यावयाची असेल तर संबंधित…

Read More

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा हात नसावा ; पोलिसांकडून नवीन माहिती !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर येताना दिसत आहे. सदर खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात नसल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकर ऊर्फ शुब्बू याने लॉरेन्स बिश्नोई या नावाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच बाबा सिद्दीकी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले….

Read More

अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडून अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. सदर अधिवेशनात खान्देश रत्न, आंतरराष्ट्रीय व जागतिक स्थरावर जळगाव सुवर्ण नगरीचे व जैन उद्योग समूह गांधी तीर्थ चे नाव जागतिक नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरनारे भवरलाल जैन यांचे सुसंस्कृत आचार विचार यांचा वारसा जपत सामान्य शेतकऱ्यांच्या शेतशिवारात…

Read More

पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत ; तब्बल ३६ वर्षांनी न्यूझिलंडने भारतात कसोटी सामना जिंकला !

बंगळुरु ( वास्तव पोस्ट ) : न्यूझीलंडने क्रिकेट संघाने भारत दौऱ्यातील ३ कसोटी सामन्याच्या मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात बंगळुरुतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे माफक आव्हान दिले होते. न्यूझीलंडने हे आव्हान २७.४ षटकांमध्ये २ विकेट्स…

Read More

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि.१९ व २० असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस ॲकडमी द्वारा करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF ॲडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते…

Read More

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टी व इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात आज दि.१९ रोजी प्रथम वर्ष एल.एल.बी. व प्रथम वर्ष बी.ए. एल.एल.बी. या विद्यार्थ्यांसाठी “Fresher’s Party व Induction Programme” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲडवोकेट जी.एम. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जी.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल माहिती, वकिली व्यवसायातील…

Read More

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता मोठा भडका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाह संघटनेने आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेने नेत्यानाहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला आहे. इस्राइल सरकारने हा…

Read More

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने थांबवला ! निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता सुरु असून याचा फटका महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बसला आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तूर्त थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे १० लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून सध्यातरी वंचित राहणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी…

Read More

नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपवर बैठक होणार नाही : ठाकरे गटाची भूमिका !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा वाद झाला असल्याची बातमी समोर येत आहे. विदर्भातील जागांच्या वाटपावरून हा वाद निर्माण झाला. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद इतका तीव्र झाला की, ठाकरे गटाने नाना पटोले असतील तर बैठक होणार नाही, अशी भूमिका घेतली. या वादावर…

Read More

सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी ; यावेळेस मागितली ५ कोटींची खंडणी !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोईची गँग सलमान खानच्या मागे हाथ धुऊन लागली आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरला अटक केली आहे. सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने २५ लाख रुपयांची सुपारी कशी घेतली हे या शूटरने…

Read More

डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालय जळगाव, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा आज दि.१८ रोजी सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडवोकेट पूजा व्यास यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळ…

Read More

राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय विश्राम गृह जळगांव येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आहे होते. सदर बैठकीसाठी राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पठारे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली. बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून दीपक बळीराम सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र…

Read More

मु.जे. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन निवड चाचणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे चान्सलर ब्रिगेड आपत्ती व्यवस्थापन शिबिर निवड चाचणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे यांनी भुषवले. तसेच शिबिराचे उद्घाटन डॉ.सचिन नांद्रे यांनी दीप प्रज्वलन करून केले. आपत्ती व्यवस्थापन शिबिर विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी व देशासाठी किती महत्त्वाचे आहे याचे सखोल मार्गदर्शन प्राचार्य…

Read More

रवी राणांना मोठा धक्का ; विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : अपक्ष आमदार रवी राणा यांना अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. तसेच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झालेली दिसून येत आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश…

Read More

डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘करिअर गाईडन्स’ या विषयावर मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उल्हास पाटील विधी महाविद्यालयात भुषण काळे प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश जामनेर यांनी करिअर गाईडन्स यात विधी क्षेत्रातील विविध संधी या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विधी क्षेत्र हे अतिशय व्यापक असून त्यात विद्यार्थी आपले करिअर कसे घडवू शकतो याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तसेच विधी क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध असून…

Read More
error: Content is protected !!