Headlines

खासदार पप्पू यादव यांनी आपली सुरक्षा वाढवण्याची केली मागणी ; लॉरेंस गँगकडून धमकी !

Threat to Pappu yadav : खासदार पप्पू यादव यांना अंडरवर्ल्ड गँगस्टर लॉरेन्स विश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर पोलीस विभाग सतर्क आहे. पूर्णिया मध्ये एसपी कार्तिकेय के शर्मा यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर त्यांची सुरक्षा वाढवण्यात येत आहे. बिहार ( वास्तव पोस्ट ) : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाल्यानंतर आता खासदार पप्पू यादव यांनी सुरक्षा…

Read More

राजेंद्र महाजन यांची प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल येथील कार्यरत प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी राजेंद्र देवचंद महाजन यांची राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष कैलास सांगळे व सचिन दादाराव मुसदवाले यांच्या सहीने नियुक्तीपत्र महाजन यांना प्राप्त झाले आहे.

Read More

झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालय मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे,…

Read More

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! मंत्री गुलाबराव पाटील यांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येवू दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बापाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा…

Read More

चुंचाळे येथे ज्ञानयोग फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप

चोपडा ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील चुंचाळे येथील ज्ञानयोग फाउंडेशनच्या संयुक्तमाने चुंचाळे जिल्हा परिषद शाळेत दि.२६ रोजी विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानयोग फाउंडेशन चे अध्यक्ष निलेश पाटील यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही फराळाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा मौजे हिंगोणा जिल्हा परिषद शाळा मजरे तसेच माध्यमिक विद्यालय हिंगोणा…

Read More

म्हसावद येथे नागरिकांकडून जामनेर ते शिरपूर या गाडीचे स्वागत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील म्हसावद हे गाव रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरत आहे. रेल्वे वाहतूकी सोबतच रस्त्याने बस प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असून म्हसावद हे गाव शिक्षण व बाजारपेठसाठीही महत्वाचे मानले जाते. यानिमित्ताने परिसरातील अनेक खेडेपाडे सदर गावास जोडले गेले आहेत. म्हसावद येथून पाचोरा, एरंडोल, जळगाव अशा तीन तालुक्यांशी सहज संपर्क साधता…

Read More

के.सी.ई. च्या एमबीए विद्यार्थ्यांकडून निरीक्षणगृहात दीप पर्व महोत्सव साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालयातील एमबीए विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने दि.२६ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य चौक, जळगाव येथील शासकीय निरीक्षण गृहातील मुला-मुलींसाठी दीप पर्व महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने दिवा पेंटिंग आणि दिवा स्टॅन्ड मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. निरीक्षण गृहातील सर्व मुला मुलींनी खूप सुंदररित्या दिवा पेंटिंग केले….

Read More

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, महात्मा गांधी उद्यान येथे दिपावली निमित्त पाडवा पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचे सुरमणी पं. धनंजय जोशी सादर करतील. त्यांना तबल्याची संगत कार्तिकस्वामी तर मिहिर जोशी संवादीनीची…

Read More

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सिन्नर येथे नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत १४, १७, १९, वर्षे मुलं व मुली यांच्या विविध वजनी…

Read More

जळगाव शहर विधानसभा मतदार संघातुन कुलभूषण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणूकीसाठी जळगाव शहर मतदार संघातुन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली नाही, परंतू येथेच न थांबता शहराच्या ‍विकासासाठी, प्रत्येक नागरीकाच्या कल्याणासाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत असल्याचे यावेळी कुलभूषण पाटील…

Read More

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ स्वीकारल्यानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन समवेत ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन,डॉ. भावना जैन, अभंग जैन, हुरुन इंडियाचे एमडी व चिफ रिसर्चर्स अनास रहेमान जुनैद आणि बार्कलेज प्रायव्हेट बँक एशियाचे प्रमुख नितीन सिंग जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात…

Read More

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५…

Read More

केसीई इंजिनीयरिंग आणि व्यवस्थापन कॉलेज तर्फे दोन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फ्रेंस चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालय व इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन जयपुर ,राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मल्टिडिसिप्लिनरी इनोवेशनं अँड चॅलेंजेस इन अकॅडमिक रिसर्च (आय सी आय सी ए आर व्हर्चुअल२०२४) या आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय संशोधन परिषद दिनांक १४ व १५ ऑक्टो २०२४ ला घेण्यात आली. यात व्यवस्थापन,…

Read More

यावेळेस तरी यश मिळणार का ? महामार्गावर ‘त्या स्पॉटवर’ दुरुस्तीचे काम नव्याने सुरु…!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर जिल्हा उद्योग केंद्रासमोर महामार्गाचा काही मीटर अंतराचा भाग वारंवार खचत असल्याने सगळ्यांसाठीच हा विषय डोकेदुखीचा झाला आहे. या ठिकाणी विविध प्रकारे खड्डे तसेच खचणाऱ्या भागाचे दुरुस्तीचे काम केले गेले. मात्र प्रत्येक वेळी हाती अपयश आले. कारण काही दिवसातच पुन्हा हा मार्ग खचुन तेथे खड्डे तयार होतात….

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाची इंडस्ट्रियल व्हिझिट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाची व्यवस्थापन विभागातर्फे सीडलर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर येथे इंडस्ट्रियल व्हिझिट देण्यात आली. सिडलर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी डोडल इलेक्ट्रो इन्स्ट्रुमेंट्स म्हणून ओळखले जाणारे) ची स्थापना सन १९८८ मध्ये झाली. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या वेगाने विस्तारत असलेल्या क्षेत्रात नवीन संसाधने आणि तंत्रज्ञान…

Read More
error: Content is protected !!