अमेरिकेला पुन्हा महान बनवणार ; नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी समर्थकांना केले संबोधित
DONALD TRUMP : शपथ ग्रहणापूर्वी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. देशावर आलेल्या प्रत्येक संकटावर तोडगा काढेल असे आश्वस्त केले. माझे पुनरागमन हा ‘ट्रम्प इफेक्ट’ नसून, तुम्ही आहात. तसेच सॉफ्ट बँकेने अब्जावधी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ट्रम्प म्हणाले. वॉशिंग्टन ( वास्तव पोस्ट ) : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा…
