एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा ; आयकर विभागाकडून झाडाझडती
मुंबई दि. ०८ ( वास्तव पोस्ट न्यूज़ ) – मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. आयकर विभागाने त्यांच्या घरी आज छापा टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सेवेत असतांना त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही…
